Thursday 5 December 2019

झटपट महत्त्वाचे 10 सराव प्रश्न उत्तरे

1) सोन्याच्या दागिन्यांसाठी “हॉलमार्किंग” कधीपासून अनिवार्य करण्यात येणार आहे?
उत्तर : सन 2021

2) नोव्हेंबर 2019 मध्ये कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींना 20 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली?
उत्तर : सुरिनम

3) कोणत्या दिवशी पॅलेस्टिनी लोकांसह एकनिष्ठता विषयी आंतरराष्ट्रीय दिन पाळला जातो?
उत्तर : 29 नोव्हेंबर

4) कोणत्या व्यक्तीला 2019 सालाचा 55वा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला?
उत्तर : अकीथम अचुथन नामबूथीरी

5) भारताच्या पंतप्रधानांनी श्रीलंका या देशासाठी किती पतमर्यादा निश्चित केल्याची घोषणा केली?
उत्तर : 450 दशलक्ष डॉलर

6) “अर्ली इंडियन्सः द स्टोरी ऑफ अवर अ‍ॅन्सेस्टर्स अँड व्हेअर वूई केम फ्रॉम” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर : टोनी जोसेफ

7) अंदमान निकोबार कमांडचे 14 वे कमांडर-इन-चीफ कोण आहेत?
उत्तर : पोडाली शंकर राजेश्वर

8) अलीकडेच मेघालायमध्ये आढळून आलेल्या नव्या मत्स्यप्रणालीचे नाव काय आहे?
उत्तर : शिस्टुरा सींगकई

9) ‘2019 अबू धाबी ग्रँड प्रिक्स’ ही मोटार शर्यत कोणी जिंकली?
उत्तर : लुईस हॅमिल्टन

10) “आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्ती दिन” कधी साजरा केला जातो?
उत्तर : 3 डिसेंबर

No comments:

Post a Comment