Monday, 16 December 2019

महत्त्वाचे 10 सराव प्रश्न उत्तरे

1) ‘FICCI इंडिया स्पोर्ट्स’द्वारे कोणाला 2019 सालचा उत्कृष्ट महिला खेळाडूंचा पुरस्कार देण्यात आला आहे?
उत्तर : राणी रामपाल

2) ‘राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन’ कधी साजरा केला जातो?
उत्तर : 14 डिसेंबर

3) माहिती व प्रसारण सचिव पदावर कुणाची नेमणूक झाली आहे?
उत्तर : रवी मित्तल

4) फोर्ब्स या मासिकाने ‘जगातली सर्वात सामर्थ्यवान महिला’ म्हणून कोणाचा गौरव केला?
उत्तर : अँजेला मर्केल

5) ‘खाण सचिव’ या पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर : सुशील कुमार

6) ‘टाईम्स बिझनेसपर्सन ऑफ द ईयर 2019’ हा किताब कोणाला देण्यात आला आहे?
उत्तर : बॉब इगर

7) 36 वी इंटरनॅशनल जिओलॉजिकल कॉंग्रेस (IGC) परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे?
उत्तर : दिल्ली

8) अद्दू हे शहर कोणत्या देशात आहे?
उत्तर : मालदीव

9) द्वितीय ‘भारत-अमेरिका 2+2 संवाद’ ही मंत्रीबैठक कुठे आयोजित करण्यात आली आहे?
उत्तर : वॉशिंग्टन डी. सी.

10) ‘आंतरराष्ट्रीय सार्वत्रिक आरोग्य छत्र दिन’ कधी साजरा केला जातो?
उत्तर : 12 डिसेंबर

No comments:

Post a Comment