1) फळे गोड निघाली या वाक्यातील विधेय पूरक ओळखा.
1) फळे 2) गोड फळे
3) गोड 4) निघाली
उत्तर :- 3
2) पुढील पर्यायातून ‘कर्मणी प्रयोग’ ओळखा.
1) सुरेशने पुस्तक वाचले 2) सुरेश पुस्तक वाचतो
3) सुरेशने पुस्तक वाचावे 4) सुरेशकडून पुस्तक वाचवले
उत्तर :- 1
3) ‘देशगत’ हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?
1) तृतीया तत्पुरुष 2) षष्ठी तत्पुरुष
3) व्दितीया तत्पुरुष 4) सप्तमी तत्पुरुष
उत्तर :- 3
4) बापरे केवढा मोठा हा हत्ती ........................
1) ? 2) !
3) - 4) :
उत्तर :- 2
5) पुढीलपैकी ‘प्रत्ययघटित’ शब्द कोणता ?
1) दिवाणखाना 2) दुर्जन
3) कटकट 4) चुळबुळ
उत्तर :- 1
6) ‘आम्ही गहू खातो.’ या वाक्यातील ‘शब्दशक्ती’ ओळखा.
1) अभिधा 2) लक्षणा
3) व्यंजना 4) वरीलपैकी कोणतीच नाही
उत्तर :- 2
7) पुढीलपैकी कोणता शब्द ‘प्रसिध्द’ या शब्दाचा पर्याय नाही ?
1) प्रख्यात 2) विख्यात
3) आख्यात 4) सर्वज्ञात
उत्तर :- 3
8) शुध्दपक्ष या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता ?
1) शुक्लपक्ष 2) वद्यपक्ष
3) पौर्वात्य 4) कृश
उत्तर :- 1
9) ‘घरोघरी मातीच्या चुली’ या म्हणीचा अर्थ खालील पर्यायातून स्पष्ट करा.
1) प्रत्येक घरात चूल असतेच 2) मातीच्या चुली करण्याची पध्दत घरोघरी आहे
3) मातीपासून चुली बनतात 4) सर्वत्र सारखीच परिस्थिती असते
उत्तर :- 4
10) मान तुकविणे : या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ ओळखा.
1) निरोप देणे 2) अपयश येणे
3) नवा रूप येणे 4) आश्चर्यचकीत होणे
उत्तर :- 3
No comments:
Post a Comment