Thursday, 19 December 2019

महत्त्वाचे 10 चालू घडामोडी प्रश्न उत्तरे

1) कोणाला “भारतीय ग्रेटा” म्हणून संबोधले जाते?
उत्तर : लिसिप्रिया कंगुजम

2) परराष्ट्र मंत्रालयात सचिव (पश्चिम) या पदावर कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
उत्तर : विकास स्वरूप

3) इंडिया डिझाईन कौन्सिलच्यावतीने कोणता उपक्रम चालविण्यास सुरूवात करण्यात आला आहे?
उत्तर : चार्टर्ड डिझाईन्स ऑफ इंडिया आणि डिझाईन एज्युकेशन क्वालिटी मार्क

4) ‘आंतरराष्ट्रीय तटस्थता दिन’ कधी साजरा केला जातो?
उत्तर : 12 डिसेंबर

5) राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक समिती याचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून कोणत्या व्यक्तीची निवड करण्यात आली?
उत्तर : सुनील शेट्टी

6) ‘टाईम्स मॅगझिन पर्सन ऑफ द ईयर 2019’ हा सन्मान कोणत्या व्यक्तीला देण्यात आला?
उत्तर : ग्रेटा थुनबर्ग

7) “इंडिया स्किल्स रिपोर्ट 2019” हा अहवाल कोणत्या संस्थेद्वारे प्रकाशित करण्यात आला?
उत्तर : व्हीबॉक्स, पीपल स्ट्रॉंग आणि भारतीय उद्योग महासंघ

8) ‘आयर्न युनियन-12’ हा अमेरिका आणि कोणत्या अरब देशांदरम्यानचा लष्करी सराव आहे?
उत्तर : संयुक्त अरब अमिराती

9) 72 मीटर एवढ्या लांबीच्या ‘द्रज’ पुल कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर : जम्मू व काश्मीर

10) कोणता बेट जगातला सर्वात नवीन देश बनला?
उत्तर : बोगेनविले

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...