🔴 भारत - 28 राज्ये आणि 9 केंद्रशासित प्रदेश (जम्मू व काश्मीरचा राज्याचा दर्जा रद्द तर जम्मू व काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासीत प्रदेशांची निर्मिती).
✅ हरियाणा -
▪️ स्थापना: सन 1966 (1 नोव्हेंबर);
▪️राजधानी: चंदीगड.
✅कर्नाटक -
▪️स्थापना: सन 1956 (1 नोव्हेंबर);
▪️राजधानी: बेंगळुरू.
✅ केरळ -
▪️स्थापना: सन 1956 (1 नोव्हेंबर);
▪️राजधानी: तिरुवनंतपुरम.
✅ मध्यप्रदेश -
▪️स्थापना: सन 1956 (1 नोव्हेंबर);
▪️राजधानी: भोपाळ.
✅ छत्तीसगड -
▪️ स्थापना: सन 2000 (1 नोव्हेंबर);
▪️राजधानी: रायपूर.
✅ पंजाब -
▪️ स्थापना: सन 1966 (1 नोव्हेंबर);
▪️राजधानी: चंदीगड
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment