1. मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्त वाहिन्या असतात?
1) 97,000 2) 9,700 3) 10,000 4) 21,000
उत्तर : 97,000
2. एक व्यक्ती 72 किमी अंतराचा प्रवास 4 तासात पूर्ण करतो, तर त्याची सरासरी चाल —— आहे.
1) 5 km/s 2) 18 km/s 3) 18 m/s 4) 5 m/s
उत्तर : 5 m/s
3. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती?
1) यकृत ग्रंथी 2) लाळोत्पादक ग्रंथी
3) स्वादुपिंड 4) जठर
उत्तर : यकृत ग्रंथी
4. सकाळी सूर्य प्रकाशामध्ये त्वचेचा खाली कोणते जीवनसत्व तयार होते?
1) A 2) B 3) D 4) C
उत्तर : D
5. 100 वॉट व 240 व्होल्ट दिव्याच्या विद्युतरोध —– असेल.
1) 42 ओहम 2 )576 ओहम
3) 5760 ओहम 4) 5.76 ओहम
उत्तर : 576 ओहम
6. लहान मुलांमध्ये रातांधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो?
1) A 2) B 3) C 4) D उत्तर : A
7. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले नव्हते?
1) मुकनायक 2) जनता 3) समता 4) संदेश
उत्तर : संदेश
8. 10 kg वस्तुमान असलेला पदार्थ जमिनीपासून 10 मी. उंच नेला. त्याठिकाणी गुरुत्वीय त्वरण 9.8 असेल, तर त्या पदार्थाला प्राप्त झालेली स्थितिज ऊर्जा किती?
1) 9800 J 2) 980 J 3) 98 J 4) 9.8 J
उत्तर : 980 J
9. दिन. 21 डिसेंबर 1909 रोजी जॅक्सन वर कोणी गोळ्या झाडल्या?
1) वि.दा. सावरकर 2) अनंत कान्हेरे
3) विनायक दामोदर चाफेकर 4) गणेश दामोदर चाफेकर
उत्तर : अनंत कान्हेरे
10. गांधीजीनी असहकार चळवळ थांबविण्याचे कारण काय?
1) गांधीजींना अटक 2) काँग्रेसचा विरोध
3) चौरी-चौरा घटना 4) पहिले महायुद्ध
उत्तर : चौरी-चौरा घटना
------------------------------------------------------
No comments:
Post a Comment