Tuesday 15 February 2022

पोलीस भरती साठी महत्वाचे प्रश्न

1) नुकत्याच सापडलेल्या गुरु ग्रहासारख्या ग्रहाचे नाव काय आहे?
उत्तर : GJ 3512 b

2) दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या नव्या खनिजाचे नाव काय आहे?
उत्तर : गोल्डस्च्मिडटाईट

3) भारतातली प्रथम ‘एमिशन ट्रेडिंग स्कीम’ (ETS) कोणत्या राज्याने सादर केली?
उत्तर : गुजरात

4) ‘बाथुकम्मा’ हा कोणत्या राज्यातला वार्षिक फुलोत्सव आहे?
उत्तर : तेलंगणा

5) ‘एम.पी. बिर्ला मेमोरियल पुरस्कार 2019’ हा पुरस्काराचे मानकरी कोण आहेत?
उत्तर : थानू पद्मनाभन

6) ‘जागतिक रेबीज दिन’ कधी पाळला जातो?
उत्तर : 28 सप्टेंबर 2019

7) चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर : बिपिन रावत

8) UDAY एक्सप्रेस AC डबल डेकर ट्रेन कोणत्या 2 शहरांदरम्यान धावते?
उत्तर : विशाखापट्टणम आणि विजयवाडा

9) पर्यटक व्हिसा देण्याचा निर्णय सर्वप्रथम कोणत्या देशाने घेतला?
उत्तर : सौदी अरब

10) “रीसेट: रिगेनिंग इंडियाज इकॉनॉमिक हेरिटेज” पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर : सुब्रमण्यम स्वामी

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...