Thursday, 21 November 2019

नक्की वाचा - झटपट चालूघडामोडी

● देशात 1.2 लाख टन कांदा आयात करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

● आधार सोशल मीडियाशी लिंक करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही : केंद्र सरकार

● जम्मू काश्मीरमधील स्थानिक प्रशासनाला योग्य वाटेल तेव्हा इंटरनेट सेवा पूर्ववत करू : गृहमंत्री अमित शहा

● शबरीमला मंदिराच्या प्रशासकीय बाबींसाठी केरळ सरकारने वेगळा कायदा करावा : सर्वोच्च न्यायालय

● पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे पिढीजात घर 'आनंदभवन'ला अलाहाबाद महापालिकेने आकारली 4.35 कोटींची घरपट्टी

● शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जब्बार पटेल यांची निवड

● बेकायदा पद्धतीने अमेरिकेत घुसखोरी करणाऱ्या 150 जणांची भारतात खास विमानाद्वारे पाठवणी

● बीएसएनएलच्या 77 हजार कर्मचाऱ्यांचे स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज; तब्बल एक लाख कर्मचारी 'व्हीआरएस'च्या कक्षेत

● विंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी आज (दि.21) भारतीय क्रिकेट संघाची निवड; रोहित शर्मा ला विश्रांती देण्याची शक्यता

● यशराज फिल्म कंपनीविरोधात 100 कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने केली कारवाई

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...