1. खालीलपैकी कोण वित्त आयोगाची नियुक्ती करतो?
1 ) राष्ट्रपती 2 ) वित्तमंत्री 3 ) पंतप्रधान 4) गृहमंत्री
उत्तर : राष्ट्रपती
2. फळपिकांमध्ये —– या खालील क्षेत्र महाराष्ट्रात सर्वाधिक आहे.
1) आंबा 2) केळी 3) चिकू 4) संत्री
उत्तर : आंबा
3. 1 मार्च 1995 रोजी बुधवार असेल, तर 1 मार्च 1996 रोजी कोणता वार असेल?
1) गुरुवार 2) शुक्रवार 3) सोमवार 4) बुधवार
उत्तर : शुक्रवार
4. महाडच्या चवदार तळ्यावरील सत्याग्रह कोणी केला?
1) महात्मा गांधी 2) डॉ.बाबासाहेब आंबेडकर
3) विठ्ठल रामजी शिंदे 4) र.धों. कर्वे
उत्तर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर
5. जर 2.1=4.14 तर 3.1=?
1) 9.62 2) 9.10 3) 9.61 4) 9.91
उत्तर : 9.61
6. भारतामध्ये सर्वाधिक लागवडीखालील क्षेत्र —– पिकाखाली येते.
1) ज्वारी 2) मका 3) भात 4) कापूस
उत्तर : भात
7. कोणत्या देशात शास्त्रज्ञाने पटकी या रोगावर मुखावाटे देता येणारी लस विकसित केली?
1) भारत 2) ग्रेट ब्रिटन 3) रशिया 4) जपान
उत्तर : भारत
8. निलगिरी पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे?
1) कळसूबाई 2) गुरुशिखर 3) दोडा बेट्टा 4) के २
उत्तर : दोडा बेट्टा
9. रातांधळेपणा हा —– या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो.
1) जीवनसत्व-ड 2) जीवनसत्व-ब 3) जीवनसत्व-अ 4) जीवनसत्व-क
उत्तर : जीवनसत्व-अ
10. खालील ठिकाणी आंतरराष्ट्रीय मुद्रानिधीचे (IMF) कार्यालय आहे.
1) मुंबई 2) लंडन 3) वॉशिंग्टन 4) न्यूयॉर्क
उत्तर : वॉशिंग्टन
No comments:
Post a Comment