Q1. अशियातील सर्वात मोठे चर्च कोठे आहे?.
✅. - गोवा
Q2. यातील कोणता अवयव एंडोक्राइन आणि एक्सोक्राइन ग्रंथींचे कार्य करते?.
✅. - स्वादुपिंड
Q3. कलमकारी कोणत्या राज्यातील वैशिष्ठ्यपूर्ण 'हस्तशिल्प' कला आहे?
✅ - आंध्रप्रदेश
Q4. कोणत्या प्रकारच्या जीवांना फुफ्फुस नसते?
✅. - मासे
Q5. व्हाइट टॉवर आणि लेटाइन टॉवर कोणत्या स्मारकाचे भाग आहेत?
✅. - टॉवर ऑफ लंडन
Q6. वि दा सावरकर यांना कोणत्या तुरूंगात जन्मठेपेची शिक्षा भोगायला ठेवले होते?
✅. - सेल्यूलर जेल
Q7. बनारस हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना कोणी केली होती?
✅. - पंडित मदनमोहन मालविय
Q8. भारतातील कोणत्या राज्याच्या राजधानीत चारबाघ रेल्वे स्टेशन आहे?
✅. - लखनौ (U. P.)
Q9. बंगालच्या एशियाटीक सोसायटीचे संस्थापक कोण होते?
✅. - सर विल्यम्स जॉन्स
Q10. पॉपीर आणि चालो नृत्य कोणत्या राज्यातील आहे?
✅. - अरूणाचल प्रदेश
No comments:
Post a Comment