👉2017-18 या हंगामाच्या तुलनेत 2018 - 19 या हंगामात कापसाचे उत्पादन सुमारे 40 ते 50 लाख गाठींनी कमी होईल असा अंदाज 'Cotton Association of India' ने व्यक्त केला आहे.
👉 त्यामुळे भारत सन 2019 मध्ये कापूस उत्पादनात दुसर्या क्रमांकावर जाण्याची शक्यता आहे.
👉तथापि 2017-18 च्या जगातील एकूण कापूस उत्पादनात भारत प्रथम स्थानी आहे.
👉जगातील सर्वाधिक कापूस उत्पादक पाच देश ( सन - 2017-18)उत्पादन - 1000 मेट्रिक टनात
1. भारत : 6205
2. चीन : 5987
3. अमेरिका : 4555
4. ब्राझील : 1894
5. पाकिस्तान : 1785
🌹🌳🌴भारतामध्ये कापसाचे सर्वाधिक उत्पादन 🌴🌳🌹
1. गुजरात - सर्वाधिक उत्पादन
2. महाराष्ट्र
3. तेलंगणा
4. आंध्र प्रदेश
5. मध्ये प्रदेश
No comments:
Post a Comment