बॅसेल कमिटी ऑन बँक सुपरव्हीजन (BCBS) या संस्थेच्या अहवालानुसार, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) या नियमांनुसार ठरविण्यात आलेल्या मानदंडांची पूर्तता करण्यास कमी पडली - बॅसेल III.
आंतरराष्ट्रीय
UNच्या ‘द वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्स 2019: हायलाइट्स’ या अहवालाच्या अंदाजानुसार, 2027 सालापर्यंत सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश – भारत.
सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (CSDS) याच्या सर्वेक्षणानुसार, जगातले सर्वात कमकुवत पोलीस दल असलेला देश – भारत.
राष्ट्रीय
सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (CSDS) याच्या सर्वेक्षणानुसार, पोलीस दलासंबंधी जागतिक निकष पूर्ण करणारा राज्य - पंजाब.
NITI आयोगाने या सालापासून फक्त विद्युत वाहनेच भारतात विकली जावी असा प्रस्ताव मांडला आहे - 2030.
No comments:
Post a Comment