1) युवा ऑलिम्पीक स्पर्धा 2018 बाबत काय खरे आहे.
अ) ठिकाण – ब्युनोस आयर्स (अर्जेंटिना) ब) कालावधी – 6 ते 18 ऑक्टोबर 2018
क) भारतीय संघ ध्वजधारक – मनु भाकर ड) भारत या स्पर्धेत पदकतालिकेत 17 व्या स्थानावर होता.
1) अ, क, ड 2) अ, ब, ड 3) अ, ब, क, ड 4) अ, ब, क
उत्तर :- 3
2) इच्छामरणास परवानगी देणारा जगातील पहिला देश कोणता.
अ) स्विर्त्झलँड ब) नेदरलँड क) न्युझीलँड ड) आर्यलँड
1) ब 2) अ 3) ड 4) क
उत्तर :- 1
3) खालील माहितीचा विचार करा.
अ) कॅनडाचे प्रख्यात गणित तज्ञ डॉ. रॉबर्ट लँगलँड्स यांना गणित क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा अबेल पुरस्कार
जाहीर करण्यात आला.
ब) 2003 पासून अँबेल पुरस्काराची सुरूवात झाली.
क) या पुरस्कारास गणिताचे नोबेल पुरस्कार समजले जाते.
1) अ, क सत्य 2) अ, ब सत्य 3) अ सत्य 4) अ, ब, क सत्य
उत्तर :- 4
4) पर्यावरणविषयक कामगिरी निर्देशांक 2018 नुसार खालील देशांचा बिनचूक क्रम निवडा.
अ) स्विर्त्झलँड, फ्रान्स, डेन्मार्क, माल्टा, स्विडन ब) स्विर्त्झलँड, फ्रान्स, डेन्मार्क, स्विडन, माल्टा
क) स्विर्त्झलँड, फ्रान्स, माल्टा, स्विडन, डेन्मार्क ड) स्विर्त्झलँड, फ्रान्स, माल्टा, डेन्मार्क, स्विडन
1) ड 2) क 3) ब 4) अ
उत्तर :- 4
5) फिनटेक (फायनान्शियल टेक्नॉलॉजी) धोरण जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
1) तामिळनाडू 2) महाराष्ट्र 3) गुजरात 4) यापैकी नाही
उत्तर:- 2
No comments:
Post a Comment