1. केळी भुकटी कोठे तयार होते?
✅. - वसई.
2. रासायनिक द्र्व्यांचा कारखाना कोठे आहे?
✅. - पनवेल व अंबरनाथ.
3. वनस्पती तूप कोठे बनवले जाते?
✅. - मुंबई.
4. रासायनी कशासाठी प्रसिद्ध आहे?
✅. - खत व औषधे.
5. गरम झर्यासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे?
✅. - वज्रेश्वरी.
6. चुंबकीय वेधशाळा कोठे आहे?
✅. - अलिबाग.
7. महाराष्ट्राचा दक्षिण टोकाकडील घाटमाथ्यावरील निसर्गरम्य ठिकाण कोणते?
✅. - अंबाली.
8. भारताचे पॅरिस कोणत्या शहरास म्हणतात?
✅. - मुंबई.
9. हाजीमलंग बाबाची कबर कोठे आहे?
✅. - कल्याण.
10. दशभुजा गणपती कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅. - रत्नागिरी.
♻️👇 तुम्हला खालील प्रश्नाचे उत्तरे माहीत आहे का ? 👇♻️
*🔹 संत ज्ञानेश्वराचे पूर्ण नाव काय?*
Ans : ज्ञानदेव विठ्ठलपंत कुलकर्णी
*🔹 केरळचा नृत्य प्रकार?*
Ans : कथकली / मोहीनाटम
*🔹 मुंबई प्रांताचा पहिला ब्रिटीश गव्हर्नर कोण?*
Ans : एलफिस्टन
*🔹 नेपाळची राजधानी कोणती?*
Ans : काठमांडू
*🔹 महाराष्ट्राच्या सरहद्दीवरील राज्य:*
Ans : वायव्य- गुजरात व दादरा नगर-हवेली (संघराज्य), उत्तर- मध्य प्रदेश, दक्षिण- गोवा व कर्नाटक, आग्नेय- आंध्र प्रदेश. पूर्वेस- छत्तीसगड
*🔹 पृथ्वीवर कोट्यावधी वर्षापूर्वी सर्व खंड मिळून एक मोठा भूखंड होता त्या काय नाव होते?*
Ans : पैन्जीया
*🔹 बंगालमध्ये दुहेरी राज्य व्यवस्थेचा निर्माता कोण होता?*
Ans : रॉंबरट क्लाईव्ह
*🔹 राज्यातील प्रसिद्ध ठिकाणे: आगाखान पॅलेस?*
Ans : पुणे (महाराष्ट्र)
*🔹 'पाणी' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?*
Ans : जल
*🔹 कोकण रेल्वेमधील सर्वात मोठा बोगदा कुठे आहे?*
Ans : कुरबुडे
*🔹 लिंबाच्या रसामध्ये कोणते असिड असते?-;?*
Ans : सायात्रिक असिड
*🔹 गोविंदाग्रज यांचे पूर्ण नाव काय?*
Ans : राम गणेश गडकरी
*🔹 सूर्यापासून मिलाणारी उर्जा ........ मुळे मिळते?*
Ans : केंद्रीय समिलन
No comments:
Post a Comment