🌷विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज
🌷 राम गणेश गडकरी - गोंविदाग्रज ( कवी म्हणून हे नाव )
🌷 कृष्णाजी केशव दामले- केशवसुत ( कवितेचे जनक )
🌷 राम गणेश गडकरी - बाळकराम ( विनोद लेखनासाठी )
🌷 गोपाळ हरी देशमुख - लोकहितवादी
🌷 शंकर काशिनाथ गर्गे - दिवाकर ( नाट्यछटाकार )
🌷 माधव त्र्यंबक पटवर्धन- माधव ज्यूलियन
🌷 काशिनाख हरी मोडक - माधवानुढ
🌷 चिंतामणी त्र्यंबक खानोलकर - आरतीप्रभू
🌷 आत्माराम रावजी देशपांडे- अनिल
🌷 त्र्यंबक बापूजी ठोबंरे - बालकवी - निसर्गकवी
🌷 दत्तात्रय कोंडे घाटे- दत्त
🌷 गिरीश कानेटकर - गिरीश
🌷 सेतुमाधवराव पगडी - कृष्णकुमार
🌷 प्रल्हाद केशव आत्रे- केशवकुमार
🌷 वसंत मंगळवेढेकर - राजा मंगळवेढेकर
🌷 जयंत दळवी - ठणठणपाळ
🌷 माणिक शंकर गोडघाटे- कवी ग्रेस
🌷दिनकर दत्तात्रेय भोसले - चारूता सागर
🌷 नारायण मुरलीधर गुप्ते - कवी " बी "
No comments:
Post a Comment