✍पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील चौथ्या 'मन की बात'मध्ये (Man ki Baat) बोलत होते. यावेळी पंतप्रधानांनी सुर-सम्राज्ञी लता मंगेशकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याशिवाय संपूर्ण जनतेला नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या.
✍'मन की बात'मध्ये मोदींनी मुलींच्या सन्मानार्थ यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर देशभरात सन्मान अभियान चालवले जाण्याचे सांगितले.
✍'सेल्फी विद डॉटर'प्रमाणेच 'भारत की लक्ष्मी' (BharatKiLaxmi) हे अभियान चालवले जाणार असल्याचे ते म्हणाले. सोशल मीडियावर BharatKiLaxmi हा हॅशटॅग अधिकाधिक वापरण्याचेही त्यांनी सांगितले.
✍देश के सारे विद्यार्थियों, टीचर और परिजनों से मेरा आग्रह है कि आप स्ट्रेस फ्री इग्जाम से जुड़ें पहलुओं को लेकर के अपने अनुभव मुझे बताइए, सुझाव बताइए। उस पर मैं सोचूंगा और उसमें से जो मुझे ठीक लगेगा उसको मैं मेरे अपने शब्दों में लिखने का प्रयास करूंगा: पीएम मोदी.
No comments:
Post a Comment