1) खालीलपैकी कोणत्या गटातील सर्व पीके ही ‘दिवस तटस्थ पीके (डे न्युट्ल क्रॉप)’ आहेत
अ) मका, भात, वाटाणा ब) गहू, रताळी, भात
क) वाटाण, कपाशी, गहू ड) टोमॅटो, वाटाणा, कपाशी
1) अ व ड 2) ब आणि क 3) कव अ 4) ड फक्त
उत्तर :- 4
2) खालीलपैकी कोणत्या घटकाचा वनस्पतीच्या प्रकाशसंश्लेषण, वाढ व उत्पन्न यासाठी उपयोगी ठरणा-या वित्तंचक निर्मितीवर
होतो ?
1) वा-याचा वेग 2) पालाश
3) सूर्यप्रकाश 4) पाण्याचे रेणू
उत्तर :- 3
3) खालीलपैकी कोणते जैविकखत नाही ?
1) जीवाणू खत 2) शैवाल खत
3) हरीत शेणखत 4) वरील सर्व
उत्तर :- 3
4) खालीलपैकी कोणता खतप्रकार हा नियंत्रित स्वरुपात विरघळणा-या खताच्या गटात मोडत नाही ?
1) आइबीडीयु 2) सीडीयु
3) एमडीयु 4) वरीलपैकी एकही नाही
उत्तर :- 4
5) बियांमधील तेलांचे प्रमाण, फळांमधील व्हिटॅमिन ‘सी’ चे प्रमाण आणि फळांचा रंग वृध्दिगत करणारे पोषण द्रव्य .................
1) लोह 2) चुना 3) पालाश 4) स्फुरद
उत्तर :- 3
No comments:
Post a Comment