1) जंकफुडवर कर लादणारे भारतातील पहिले राज्य कोणते.
1) केरळ 2) कर्नाटक 3) गुजरात 4) महाराष्ट्र
उत्तर :- 1
2) खालील माहितीचा विचार करा.
अ) महाराष्ट्र राज्यातील पहिले मराठी विद्यापीठ वांद्रे येथे सुरू होणार आहे.
ब) 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
1) अ, ब सत्य 2) अ सत्य 3) ब सत्य 4) अ, ब सत्य
उत्तर :- 1
3) ‘मिस इंडिया 2018’ चा किताब खालीलपैकी कोणी जिंकला.
1) मिनाक्षी चौधरी 2) अनुकृती व्यास
3) श्रेया राव 4) मानुषी छिल्लर
उत्तर :- 2
4) सामाजिक लेखापरीक्षण कायदा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते.
1) मेघालय 2) मणीपूर 3) मिझोराम 4) केरळ
उत्तर :- 1
5) स्वाईन फ्लूची मोफत लस देणारे भारतातील पहिले राज्य कोणते.
1) आसाम 2) गोवा 3) महाराष्ट्र 4) तामीळनाडू
उत्तर :- 3
No comments:
Post a Comment