1) वॉटर हिटरचे कुंतल (Coil) कशापासून बनवितात.
1) तांबे 2) लोखंड 3) शिसे 4) टंगस्टन
उत्तर :- 1
2) ज्या संयुगांचे घटक गुणधर्म व संयुग गुणधर्म सारखे नसतात अशा संयुगांना ..................... असे म्हणतात.
1) सहसंयुज संयुग 2) आयनिक संयुग 3) वरील दोन्ही 4) वरीलपैकी एकही नाही
उत्तर :- 2
3) अयोग्य जोडी ओळखा.
अ) मत्स्य - शीत रक्ताचे प्राणी
ब) उभयचर - शीत रक्ताचे प्राणी
क) सरीसृप - शीत रक्ताचे प्राणी
ड) पक्षी - उष्ण रक्ताचे प्राणी
इ) सस्तन प्राणी - उष्ण रक्ताचे प्राणी
1) यापैकी नाही 2) अ, ब, ड, इ 3) अ, क, ड, इ 4) अ, ब, क, इ
उत्तर :- 1
4) उष्मागतिकीच्या दुस-या नियमाचे सूत्र कोणते ?
1) dQ = Tds 2) ds = Tdq 3) Tdu = dq 4) यापैकी नाही
उत्तर :- 1
5) आयनिक संयुगात घटक मूलद्रव्याचे गुणधर्म सारखे नसतात कारण की ................
1) या संयुगात भिन्न मूलद्रव्य एकत्र येतात.
2) या संयुगात सारखे मूलद्रव्य एकत्र येतात.
3) यामध्ये सारखे संयुग एकत्र येतात.
4) एकही कारण योग्य नाही.
उत्तर :- 1
No comments:
Post a Comment