१) भारतीय मूळ असलेल्या कोणत्या व्यक्तीला 'UN महिला ' या जागतिक संघटनेच्या उप-कार्यकारी संचालकपदी नेमण्यात आले:- अनिता भाटीया
२) संयुक्त राष्ट्र संघ परिषदेने कोणत्या देशावर शस्रबंदी आणि प्रतिबंध लादण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली :- सुदान
३) कोणत्या देशाने व्हिसा साठी अर्ज करताना सोशल मिडीयाच्या व्यासपीठांवरील खात्याची माहिती पुरविण्याची अट अनिवार्य केली आहे;- यूनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका
४) कोणत्या राज्याने तंदुरस्त मिशन अंतर्गत अन्न पदार्थाच्या ऑनलाईन विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला:- पंजाब
५) कोणती भारतीय वास्तुकला २०१९ वर्ल्ड आर्किटेक्चर न्यूज च्या यादीत नोंदवली गेली:- स्टॅच्यु ऑफ युनिटी
६) भारतीय लष्कर कोणत्या संकल्पनेखाली २०१९ हे वर्ष साजरे करीत आहे :- इयर ऑफ नेक्स्ट ऑफ कीन
७) कोणत्या शहरात " महासागर परिषद २०२० " आयोजित केली होती:-लिस्बन
८) खाजगी निधीतून चंद्रावर पाठवलेले बेरशीट हे यान कोणत्या देशाने पाठवले होते:- इस्राईल
९) कोणत्या राज्याने जल अमृत योजना लागू केली आहे:- कर्नाटक
१०) सुरक्षित कार्यक्रमाच्या अंतर्गत भारतातील सर्वाधिक सुरक्षित शहर कोणते:- चेन्नई
________________________
No comments:
Post a Comment