1. नाशिक जिल्ह्यात कांदावून केंद्र शकरकडे
✅. - निफाड व लासलग.
2. चलनी नोटा व पोस्ट कार्ड छापण्याचा कारखाना कोठे आहे?
✅. - नाशिक.
3. ओझर कशासाठी प्रसिद्ध आहे?
✅. - संरक्षण साहित्य.
4. कुंभमेण्यासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे
✅. - नाशिक.
5. जनकापूर धरण कोणत्या नदीवर बांधले आहे?
✅. - गिरणा.
6. कोणत्या राणीने नगर येथे राज्य केले?
✅. - चाँदबीबी.
7. महाराष्ट्रातील उत्तरेकडील जिल्हा कोणता?
✅. - नंदुरबार.
8. कोणते राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयेस आहे?
✅. - आंध्रपदेश.
9. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याच्या सीमा जास्तीत जास्त जिल्हयांशी संलग्न आहेत?
✅. - अहमदनगर.
10. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर पर्वत शिखराची उंची किती आहे?
✅. - 1244 मीटर.
11. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाई कोणत्या जिल्ह्यात येते?
✅. - अहमदनगर.
13. हरिश्चंद्र पर्वत शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅. - अहमदनगर.
14. नाशिक जिल्ह्यातील साल्हेर पर्वतशिखर कोणत्या पर्वतात आहे?
✅. - सह्याद्रि.
15. साल्हेर पर्वत शिखराची उंची किती?
✅. - 1567 मी.
16. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला लागून कोणत्या पर्वताची रांग पसरलेली आहे?
✅. - सातपुडा.
17. तोरणमाळ हे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅. - नंदुरबार.
18. देऊळगाव रेहकुरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे?
✅. - काळवीटासाठी.
19. अहमदनगर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते?
✅. - भंडारदरा.
20. रोशा जातीचे गवत कोठे आढळते?
✅. - धुळे, नंदुरबार, जळगाव.
21. माळढोक पक्षासाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅. - अहमदनगर व सोलापूर.
22. धुळे जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे?
✅. - अनेर.
23. पाल अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅. - जळगाव.
24. पाटणा देवी उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅. - जळगाव.
25. गंगापूर वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅. - नाशिक.
26. सप्तशृंगी वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅. - नाशिक.
27. नंदुरबार जिल्ह्यातील वनोद्यान कोणते?
✅. - तोरणमाळ.
28. कोयना नदीवर कोणता ठिकाणी धरण आहे?
✅. - कोयना नगर.
29. कोयना धरणास काय म्हणतात?
✅. - शिवाजी सागर.
No comments:
Post a Comment