1. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे CEO कोण आहेत?
-- सत्य नडेला
2. भारताचे राष्ट्रपती कोणत्या दोन देशाच्या दौऱ्यावर गेले आहेत?
-- जपान , फिलिपिन्स
3. भारत आणि चीन या देशाची दुसरी अनौपचारिक दुसरी परिषद कोठे पार पडली?
-- तामिळनाडू ( माम्मलापूरम/महाबलीपूरम )
4. जागतिक भूक निर्देशांक 2019 मध्ये भारताचा कितव्या स्थानी आहे?
-- 102 ( एकूण सहभागी देश 117 2006 पासून दरवर्षी जाहीर केला जातो) @TOPPER9
5. लिब्रा हे डिजिटल चलन नुकतेच कोणी जारी केले?
-- फेसबूक
6. 2019 चा बुकर पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
-- ( ब्रिटिश लेखिका बर्नाडिन एव्हरिस्टो पहिल्या कृष्णवर्णीय महिला ) ( केनेडीअन लेखिका मार्गारेट अडवूड )
7. देशातील पाहिल्या दृष्टहीन महिला IAS अधिकारी कोण ?
-- प्रांजला पाटील राज्य महाराष्ट्र ( कारभार केरळ मध्ये )
8. 2018 चा साहित्य चा नोबेल पुरस्कार कोणाला मिळला आहे?
-- ओल्गो टोकारचुक ( 2018 देश पोलंड ) ( पिटर हांडके 2019 देश ऑस्ट्रिया )
9. वाचन प्रेरणा दिन कोणाच्या जयंती निमित्त साजरा करतात?
-- डॉ .ए.पी.जे.अब्दुल कलाम 15 ऑक्टोबर ( 1998 मध्ये भारतरत्न पुरस्कार )
10. विष्णू भावे पुरस्कार 2019 कोणाला मिळाला आहे?
-- रोहिणी हट्टंगडी
No comments:
Post a Comment