1) नाव मिळवणे.
अर्थ :- कीर्ती मिळविणे.
वाक्य :- शालान्त परीक्षेत जिल्ह्य़ात प्रथम
येऊन सुप्रियाने नाव मिळविले.
2) रक्ताचे पाणी करणे.
अर्थ :- खूप कष्ट करणे.
वाक्य:- शिवाजी महाराजांनी रक्ताचे पाणी
केले आणि स्वराज्याची स्थापना केली.
3) सोंग काढणे.
अर्थ :- नक्कल करणे.
वाक्य :- सुमित सर्व शिक्षकांचे हुबेहूब
सोंग काढतो.
4) रात्रीचा दिवस करणे.
अर्थ :- खूप कष्ट करणे.
वाक्य:-रात्रीचा दिवस करून आईवडिलानी सानियाला शिकवले.
5)भांबावून जाणे.
अर्थ :- गोंधळून जाणे.
वाक्य :- गावचा सुनिल पहिल्यांदा शहरात
आला, तेव्हा इथली गर्दी पाहून तो भांबावून गेला.
6)डोक्यावर घेणे.
अर्थ :- अतिलाड करणे.
वाक्य :- तुषार पोहण्याच्या स्पर्धेत पहिला
आला, तेव्हा बाबांनाी त्याला डोक्यावर
घेतले.
7) आळा घालणे.
अर्थ :- बंदी आणणे.
वाक्य :-जंगल तोड करणाऱ्या चोरांना सजा
देऊन पोलिसांनी गैरकृत्याला आळा घातला.
8) तीरासारखे धावणे.
अर्थ:- खूप वेगाने धावणे.
वाक्य :- कशाचीही पर्वा न करता निलेश
स्पर्धेत तीरासारखा धावतो.
9) मर्जी राखणे.
अर्थ :- खूश ठेवणे.
वाक्य:-निवडणूक जवळ आल्यावर नेत्यांनी
जनतेची मर्जी राखायला सुरूवात केली.
10) संगोपन करणे.
अर्थ :- पालनपोषण करणे.
वाक्य:-आई वारल्यामुळे शारदाच्या मावशीने
तिचे संगोपन केले.
11) अटक करणे :- खूप परिश्रम करून पोलिसांनी अट्टल गुन्हेगाला अटक केली.
12) अपशब्द वापरणे :- चंदूचा अमरला धक्का लागताच, अमरने चंदूविषयी रागाने अपशब्द वापरले.
13)अग्निदिव्य करणे :- वचन पाळण्यासाठी प्रभुरामचंद्रांना चौदा वर्षे वनवास भोगून अग्निदिव्य करावे लागले.
14) अचंबा वाटणे :- भर उन्हात पाऊस पडला, याचा लहानश्या मुलाला अचंबा वाटला.
15) अभिमान वाटणे :- आलोक स्कॉलरशिप परीक्षेत सर्वप्रथम आला, याचा बाबांना अभिमान वाटला.
16) अटकाव करणे :- धरणाच्या ठिकाणी आंदोलन करण्यास सरकारने लोकांना अटकाव केला.
17) अठराविश्व दारिद्र्य : कमवणारे कोणी नसल्यामुळे वावेरकार कुटुंबात अठराविश्व दारिद्र्य होते.
18) अनुकरण करणे :- लहान मुले नेहमी मोठ्या माणसांचे अनुकरण करतात.
19)अभिप्राय देणे :- मी लिहिलेला निबंध चांगला आहे, असा सरांनी अभिप्राय दिला.
20) अभिवादन करणे :- १५ ऑगस्टला आम्ही विद्यार्थ्यांनी तिरंग्याला एकसाथ अभिवादन केले.
खालील िाक्प्रचाराचां ा अथा साांग
ReplyDeleteू
न िाक्यात उपयोग करा. (कोणतेही दोन) 4
1. पुस्त्त र्ोडणे –
2. उत्साहाला उधाण येणे –
3. पारांगत असणे
Dilash sodhane,vanchit rahane-
ReplyDeleteउद्धृत करणे याचा अर्थ
ReplyDeleteउल्लेख करणे
Deleteउल्लेख करणे
Deleteतत्पर असणे याचा वाक्यात उपयोग सांगा
ReplyDeleteतल्लीन होणे
ReplyDeleteएकाग्र होणे
DeleteMan vichalit rahane
Deleteखोडी कखढणे
ReplyDeleteसत्त्वपरीक्षा बघणे
ReplyDeleteअडचणीचा सामना करणे
Deleteकपाळावरून कुंकू पुसणे
ReplyDeleteसोंग करणे
ReplyDeleteआवाहन करणे
ReplyDeleteतडपडते असणे
ReplyDeleteLokani naav ghene what's the
ReplyDeleteLokani naav ghene what's the
ReplyDeleteHurhur vatane
ReplyDelete