Tuesday, 10 September 2019

जन-धन'मध्ये सहा हजार कोटींच्या ठेवी; पुणेकर अव्वलस्थानी

🔰झिरो बॅलेन्सवर उघडलेल्या 'जन-धन'च्या बँक खात्यांमध्ये राज्यात सहा महिन्यांपूर्वी साडेचार हजार कोटींची ठेव होती.

🔰आता दोन कोटी सहा लाख बँक खात्यांत तब्बल सहा हजार 123 कोटी 66 लाखांची ठेव झाली आहे. पुणेकरांच्या 11 लाख 28 हजार 540 खात्यांमध्ये सर्वाधिक 598 कोटी; तर ठाण्यातील 12 लाख 81 हजार 508 खात्यांत 469 कोटी; तर 13 लाख 25 हजार नाशिककरांच्या खात्यात 455 कोटींची रक्‍कम जमा आहे.

🔰मोदी सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवत परदेशातील काळा पैसा भारतीयांच्या खात्यात जमा करू, असे जाहीर केले.

🔰मोदी सरकारची सत्ता आल्यानंतर झिरो बॅलन्सवर जन-धन योजना सुरू करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...