Thursday, 5 September 2019

भारतीय अर्थव्यवस्था पोहचणार पाचव्या स्थानावर

👉 यंदा ब्रिटनला मागे टाकत भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो.

👉 आयएचएस मार्केटच्या अहवालात ही शक्यता वर्तविण्यात आली आहे. या अहवालानुसार भारत जगभरातील मोठ्या अर्थव्यवस्थांच्या रॅकिंमध्ये पुढे सरकत राहणार आहे.

❇️ विशेष

▪ 2025 पर्यंत भारत जपानलाही मागे सोडून आशियातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल.
▪ 2019-23 दरम्यान जीडीपी सरासरी वाढ ही सात टक्के राहणार आहे.
▪ पुढील दोन दशकांमध्ये प्रती वर्षी 75 लाख लोकांना काम मिळत राहणार आहे.

❇️ आर्थिक वृद्धी :

▪️देशाची जीडीपी 3000 अब्ज डॉलर म्हणजेच 2.10 लाख अब्ज रुपयांवर पोहोचणार आहे.

▪️भारत आशियाई देशांसाठी आर्थिक वाढीचे इंजिन असणार आहे. यामुळे आशियातील व्यापार आणि गुंतवणुकीसाठी महत्वाची भुमिका निभावणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...