⚡ सी. विद्यासागर राव यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या जागी कोश्यारी यांची नियुक्ती
💁♂ उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर नियुक्ती करण्यता आली आहे.
🔻 कोण आहेत भगत सिंह कोश्यारी? :
भगत सिंह कोश्यारी उत्तराखंडचे दिग्गज भाजप नेते आहेत. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. त्यांनी 1977 मध्ये आणीबाणीच्या वेळी तुरुंगवासही भोगला आहे. उत्तराखंड राज्याची निर्मिती झाली तेव्हा ते भाजपचे पहिले प्रदेशाध्यक्ष बनले.
👉 2001 ते 2007 या कालावधीत ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. 2002 ते 2007 पर्यंत त्यांनी विरोधी पक्ष नेते म्हणूनही काम पाहिलं. 2008 ते 2014 पर्यंत ते राज्यसभेत खासदार होते.
💫 *महाराष्ट्रासह एकूण पाच राज्यांना मिळाले नवे राज्यपाल*
1⃣ केरळ : आरिफ मोहम्मद खान
2⃣ राजस्थान : कलराज मिश्र
3⃣ हिमाचल प्रदेश : बंडारू दत्तात्रेय
4⃣ तेलंगणा : तमिलीसाई सुंदरराजन
No comments:
Post a Comment