🔘 शिक्षणसंपादन 🔘
◾️अर्थशास्त्र विषयात पदवीधर , पदव्युत्तर आणि पीएचडी पदवी घेतली आहे .
🔘राजकीय पार्श्वभूमी 🔘
◾️ओडिशामध्ये जन्मलेल्या नोकरशहा पीके मिश्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवीन प्रधान सचिव म्हणून पदभार स्वीकारला.
◾️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांनी नुकतेच पदाचा राजीनामा केल्यानंतर हे घडले. यापूर्वी पीके मिश्रा हे पंतप्रधानांचे अतिरिक्त सचिव होते आणि प्रधान सचिव म्हणून त्यांची नेमणूक केली जात आहे.
◾️मिश्रा हे १९७२ च्या बॅचचे गुजरात कॅडरचे आयएएस होते. यापूर्वी त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींसोबत काम केले होते.
◾️कृषी व सहकार विभागात सचिव आणि राज्य विद्युत नियामक आयोगाचे अध्यक्ष अशी पदे भूषवली आहेत.
◾️पीके मिश्रा यांच्या कृषी मंत्रालयाच्या कार्यकाळात अन्नधान्याचे उत्पादन विक्रमी पातळीवर पोचले आणि कृषी जीडीपीमध्ये भरीव वाढ झाली.
माहिती संकलन :- अजित सर बी पब्लिकेशन
No comments:
Post a Comment