कॅनरा बँकेचे मुख्यालय कर्नाटकमध्ये ………..येथे आहे.
1. तुमकुर
2. बंगळूरु🚔🚔
3. बिजापूर
4. हुबळी
बिहू हा लोकनृत्य प्रकार ……राज्यातील आहे.
1. तामिळनाडू
2. राजस्थान
3. आसाम🚔🚔
4. नागपूर
क्रिकेट मधील षटकारांचा बादशहा म्हणून ओळखला जाणारा वेस्ट इंडीजचा खेळाडू.
1. सुनील नारीने
2. दिनेश रामदिन
3. ख्रिस गेल🚔🚔
4. द्वावेने ब्रवो
भारतीय जनसंघाचे संस्थापक होते.
1. प्रवीण देव
2. डॉ.श्यामप्रसाद मुखर्जी🚔🚔
3. डॉ.शरद व्यास
4. राहुल गुप्ता
आसाम राज्यात साजरा केला जातो.
1. रोगोली बिहू हा महोत्सव🚔🚔
2. मेहंदी महोत्सव
3. ड्रेस महोत्सव
4. डान्स महोत्सव
जगातील फेसबुक वापरणाऱ्या १२७ देशामध्ये प्रथम क्रमांकावर सुमारे १४.२ कोटी फेसबुक युजर असणारा देश.
1. पाकिस्तान
2. भारत🚔🚔
3. अमेरिका
4. चीन
ही योजना केंद्र सरकारने देशातील छोटया व अति लघु व्यावसायिकांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सुरु केली आहे.
1. उज्वला योजना
2. मुद्रा योजना🚔🚔
3. विमा योजना
4. समाधान योजना
गुजरातमधील ………येथे राष्ट्रीय रेल्वे विद्यापीठ स्थापन केले जाणार आहे.
1. अहमदाबाद
2. राजकोट
3. सुरत
4. बडोदा🚔🚔
ग्रामपंचायतीच्या सरपंचाला सरकारकडून दरमहा ………..मानधन दिले जाते.
1. ११ हजार रुपये
2. १ हजार रुपये🚔🚔
3. ४ हजार रुपये
4. २ हजार रुपये
कसोटी क्रिकेटमध्ये पहिले द्विशतक करणारी भारतीय महिला खेळाडू.
1. मिताली राज🚔🚔
2. प्रिया राव
3. रुपाली पवार
4. मोना सिंग
भारतीय हॉकी संघाचा १०० वा आंतरराष्ट्रीय हॉकी सामना खेळणारा खेळाडू.
1. जिमन राव
2. चिंगलेनसाना सिंग🚔🚔
3. मारीओन लीमीस
4. ईस्माईल कोम
बिग अॅपल म्हणून ओळखले जाणारे अमेरिकेतील शहर.
1. हौस्तोन
2. चीकॅगो
3. बोस्तोन
4. न्यूयॉर्क🚔🚔
जल संधारणासाठी महाराष्ट्र शासनासोबत पाणी पर्यंत फाऊंडेशन सामील झाले आहे.या फाऊंडेशनची सुरुवात …………यांनी केली आहे.
1. सलमान खान
2. आमिर खान🚔🚔
3. अमिताभ बच्चन
4. नाना पाटेकर
नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ फॅशन डिझाईनींग.
1. अमेरिका
2. नागपूर
3. मुंबई
4. दिल्ली🚔🚔
केंद्र सरकारने ……….पासून २ लाख रुपयापेक्षा जास्तीच्या सोने खरेदीवर पॅन कार्ड अनिवार्य केले आहे.
1. १ जानेवारी २०१५
2. २ जून २०१५
3. ३ मार्च २०१५
4. १ जानेवारी २०१६🚔🚔
आय. एस. बिंद्रा क्रिकेट स्टेडीयम ……येथे आहे.
1. अमेरिका
2. अमरावती
3. नागपूर
4. मोहाली (पंजाब)🚔🚔
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रूरल डेव्हलपमेन्ट अॅण्ड पंचायतीराज .
1. दिल्ली
2. हैद्राराबाद (तेलंगणा)🚔🚔
3. नागपूर
4. मुंबई
रायगड जिल्ह्यातील अरबी समुद्रात असणाऱ्या………..बेटांचे नामकरण महाराष्ट्र सरकारने कान्होजी आंग्रे द्वीप असे केले आहे.
1. एलीफटा बेट
2. माजुली बेट
3. उंदेरी बेट
4. खांदेरी बेट🚔🚔
झिरो पेन्डन्सी हा उपक्रम राबविणारे सनदी अधिकारी.
1. राज देशपांडे
2. रवि कुमार
3. चंद्रकांत दळवी🚔🚔
4. राहुल पांडे
जगात सर्वाधिक लसी चे उत्पादन घेणारा देश.
1. चीन
2. यापैकी सर्व
3. भारत🚔🚔
4. अमेरिका
येथे महाराष्ट्र सरकारने वन अकादमी स्थापन केली आहे.
1. मुंबई
2. नागपूर🚔🚔
3. अमरावती
4. चंद्रपूर
महाराष्ट्र पोलीस दलाने हे अॅप लोकांना संकटसमयी तात्काळ मदत मिळावी या हितुने सुरु केले आहे.
1. सुरक्षा अॅप
2. प्रतिसाद (आस्क )🚔🚔
3. काॅल अॅप
4. व्हाॅट्स अॅप
जलयुक्त शिवार योजना -ही …………च्या महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार राबवली जाते.
1. ५ डिसेंबर २०१४🚔🚔
2. ७ मार्च २०१५
3. 4 ऑगस्ट २०१३
4. ८ मे २०१६
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्माचे १२५ वे वर्ष महाराष्ट्र सरकार …….म्हणून साजरा करीत आहे.
1. सार्वजनिक एकात्मता वर्षे
2. स्वावलंबन वर्षे
3. सामाजिक न्याय वर्षे
4. समता व सामाजिक न्याय वर्षे🚔🚔
सांख्यिकीवर आधारित जिल्हा विकास आराखडे तयार करण्याकरिता निवड झालेले महाराष्ट्रातील जिल्हे -.
1. अमरावती व नाशिक
2. नागपूर व चंद्रपूर🚔🚔
3. दिल्ली व नागपूर
4. चंद्रपूर व अमरावती
Thanks sir
ReplyDelete