🌹🌳🌴संरक्षण🌴🌳🌹
👉पुढील पाच ते सात वर्षांमध्ये सर्व सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणासाठी एवढी रक्कम खर्च करण्याची भारत सरकारने योजना आखली आहे – 130 अब्ज डॉलर.
👉भारतीय हवाई दलाने या तळाचे पुनरुज्जीवन केले, जेथे राफेल लढाऊ विमानांचे पहिले पथक तैनात असणार - 17 स्क्वाड्रेन 'गोल्डन अॅरो' (अंबाला).
🌹🌳🌴अर्थव्यवस्था🌴🌳🌹
👉भारतीय रिझर्व्ह बँकेनी यू. के. सिन्हा समितीच्या शिफारसीला दुजोरा दिला आहे की या राज्याच्या स्टार्टअप उद्योगांसाठीच्या कल्पक मॉडेलचे मूल्यांकन केले जावे जे इतर राज्यांमध्ये अंमलात आणले जाऊ शकणार - तेलंगणा.
🌹🌳🌴आंतरराष्ट्रीय🌴🌳🌹
👉व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2019 यामध्ये “गोल्डन लायन” पुरस्कार जिंकणारा चित्रपट - जोकर (टॉड फिलिप्स).
🌹🌳🌴व्यक्ती विशेष🌴🌳🌹
👉ही व्यक्ती अमेरिकेत होणार्या वार्षिक ‘48व्या अल्बुक्वेर्क इंटरनॅशनल बलून फिएस्टा (AIBF)’ या कार्यक्रमात प्रथमच भारताचे प्रतिनिधित्व करणार - कॅप्टन संग्राम पवार.
👉11 सप्टेंबरपासून पंतप्रधानांचे नवे प्रधान सचिव - डॉ. पी. के. मिश्रा.
👉11 सप्टेंबरपासून पंतप्रधानांचे नवे प्रधान सल्लागार - पी. के. सिन्हा.
🌹🌳🌴क्रिडा🌴🌳🌹
👉7 आणि 8 सप्टेंबर 2019 रोजी झालेल्या आठव्या ‘लद्दाख मॅरेथॉन’च्या 72 किलोमीटर अल्ट्रा खारडुंग ला चॅलेंज गटाचे विजेते - शबीर हुसेन (पुरुष), क्रिस्टीनावॉल्टर (आयर्लंडची महिला).
👉इटालियन ग्रँड प्रिक्स 2019 फॉर्म्युला वन मोटार शर्यतीचा विजेता - चार्ल्स लेकलर्क (फेरारी).
🌹🌳🌴सामान्य ज्ञान🌴🌳🌹
👉समुद्रसपाटीपासून 11,000 फूटांहून अधिक उंचीवर आयोजित केली जाणारी जगातली सर्वोच्च उंचीवरची धावशर्यत - लद्दाख मॅरेथॉन (जम्मू व काश्मीर).
👉अखिल भारतीय व्यापारी संघटना (CAIT) याचे स्थापना वर्ष – सन 1990.
👉अमेरिकेत झालेला पहिला अल्बुक्वेर्क इंटरनॅशनल बलून फिएस्टा (AIBF) – सन 1972.
No comments:
Post a Comment