Friday, 16 August 2019

💐📚 Vikram Sarabhai 📚💐

• भारतीय अवकाश कार्यक्रमाचे जनक
- जन्म: 12 ऑगस्ट 1919
- मृत्यू: 30 डिसेंबर 1971
- भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकट रमण यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी Cosmic Rays वरती संशोधन केले

• 1962 मध्ये Indian National Committees for Space Research या संस्थेची स्थापना केली 1969 मध्ये याचेच नाव ISRO ठेवण्यात आले.

• 1962 मध्ये IIM अहमदाबाद स्थापनेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली

✅ पुरस्कार

- 1962: शांती स्वरूप भटनागर पदक
- 1966: पद्म भूषण
- 1972: पद्म विभूषण (मरणोत्तर)

• ISRO ची महत्त्वाची संस्थेचे Vikram Sarabhai Space Centre असे नामांकरण करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...