✅ जीवन परिचय, शिक्षण, विवाह
🔯 जीवन परिचय - आधुनिक महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक म्हणून फुले यांना ओळखले जाते. आधुनिक महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक म्हणून फुले यांना ओळखले जाते. फुले यांचे घराणे मुलचे सातार्यापासून २५ मैल अंतरावर असलेले कटगुण हे गाव होते.शेटीबाचा मुलगा गोविन्दराव व गोविंदरावची पत्नी चिमणाबाई यांच्या पोटी ११ एप्रिल १८२७ रोजी एक मुलगा ज्योतिबा .
🔯 शिक्षण - महात्मा फुल्यांनी १८३४ ते १८३८ हे चार वर्षे कसेतरी आपले प्राथमिक शिक्षण पुर्ण केले. दुरद्येवाची गोष्ट अशी चौथा वर्ग झाल्यानंतर काही कालावधीपर्यंत महात्मा फुल्यांचे शिक्षण थांबले
🔯 विवाह - महात्मा फुले १३ वर्षे असताना इ . स . १८४० मध्ये त्यांचा विवाह नायगावच्या खंडोजी नेवासे पाटील यांची मुलगी सावित्री बाईचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी झाला.
✅ समाज क्रांतीमध्ये वाटचाल ✅
◾️युरोपियन लेखक थोमस पेन यान्ह्या ( रीतस ऑफ मन ) या पुस्तकाचा प्रभाव त्यांचावर झाला. ओगष्ट १८४८ मध्ये पुणे येथे बुधवार पेठेत भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली.
◾️१७ सप्टेबर १८५१ रोजी रस्ता पेठेतील मुलीची दुसरी शाळा सुरु केली. १५ मार्च १८५२ रोजी वेताळपेठेत भिडे यांच्या वाड्यात मुलींची तिसरी शाळा सुरु केली. १८५५ मध्ये रात्रीची शाळा सुरु केली. महात्मा फुल्यांनी इ . स .
१८६३ मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना आपल्याच घरी केली. इंग्रज सरकारने २५ जुले १८५६ रोजी विधवा विवाहाचा कायदा संमत केला होता.
◾️८ मार्च १८६४ रोजी त्यांच्या प्रयत्नाने पुण्यात गोघ्ल्यांच्या बागेत एका शेणवी जातीतील अठरा वर्षाच्या नर्मदा या विधवेचापुनर्विवाह घडवून आणला हा पहिला पुनर्विवाह होय. अस्पृश्यासाठी शिक्षणाची दारे खुली व्हावी त्यांनी १८५१ मध्ये शहरात नानापेठेत अस्पृश्यासाठी पहिली शाळा सुरु केली. १८७३ मध्ये अस्पृशायासाठी जाहीरनामा काढला.
🔘 सत्यशोधक समाजाची स्थापना 🔘
◾️२४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. महात्मा फुल्यांचा समाज मानवता बुद्धिमत्ता, व्यक्तीस्वतंत्र, या प्रमुख तत्वावर आधारित होता. निवृत्त सनदी अधिकारी अलन व्हूम यांच्या मदतीने राष्ट्रीय सभा २८डिसेंबर १८८५ रोजी गोकुलचंद संस्कृत महाविद्यालयात स्थापना केली.
◾️१८८० मध्ये महात्मा फुले यांनी कामगाराच्या प्रश्नाची वाचा फोडण्यासाठी नारायण लोखंडे यांच्या माध्यमातून बॉम्बे मिल असोसिअशन या संघटनेशी स्थापना केली. ही देशातील प्रथम कामगार संघटना ठरली.
🔘 फुले यांची ग्रंथसंपदा 🔘
🔘 ग्रंथ - वर्षे - ठिकाण 🔘
🔸तृतीय रत्न(नाटक) - १८५५ - पुणे
🔸पोवाडा(शिवाजी राजे) -१८६९ - मुंबई
🔸ब्राम्हणाचे कसब - १८६९ - मुंबई
🔸गुलामगिरी - १८७३ - पुणे
🔸शेतकऱ्यांचा असूड - १८८३ - पुणे
🔸इशारा - १८८५ - पुणे
🔸सार्वजनिक सत्यधर्म - १८९१ - मुंबई
◾️या लिखाणाच्या माध्यमातून ११ मे १८८८ रोजी मांडवी येथील कोळीवाडा सभागृहात महात्मा फुल्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्या समारंभात सामाजिक कार्यकर्ते रावबहादूर वाद्वाद्देवर होते. यांच्या उपस्थितीत फुले यांना (महात्मा) ही पदवी अर्पण करण्यात आली. फुल्यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने त्यांची उजवी बाजू लुळी पडली.१एप्रिल १८८९ रोजी सार्वजनिक हा ग्रंथ पूर्ण केला.
No comments:
Post a Comment