Thursday, 15 August 2019

💁‍♂ वाहतुकीचे नियम उल्लंघन केल्यास होणार एवढा दंड

⚡ मोटार वाहन सुधारणा विधेयक 2019 लोकसभेसह राज्यसभेतही संमत

📝 या विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही स्वाक्षरी केली असून यापुढे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांचे 'स्वातंत्र्य' संपुष्टात येणार आहे.

📍 जाणून घ्या दंडात्मक नियमावली

▪ आपत्कालीन गाड्या किंवा अँम्बुलन्सला वाट न दिल्यास 10 हजार दंड
▪ लायसन्सही रद्द होऊनही वाहन चालवत असल्यास 10 हजार दंड
▪ विना लायसन्स वाहन चालविल्यास 500 ऐवजी 5 हजार दंड
▪ अल्पवयीन वाहन चालवत असल्यास त्याच्या पालकास 25 हजार दंड आणि 3 वर्षांची शिक्षा
▪ तसेच अल्पवयीन मुलावर खटला चालविला जाणार.
▪ अतिवेगात वाहन चालविल्यास 400 ऐवजी 1 ते 2 हजार दंड
▪ रॅश ड्रायव्हिंग केल्यास 1 हजार ऐवजी 5 हजार दंड
▪ ड्रंक अँड ड्राईव्ह आता 2 हजार रुपयांवरून 10 हजार दंड झाला आहे
▪ सीट बेल्ट न लावल्यास 100 रुपयांऐवजी 1 हजार रुपयांचा दंड
▪ सिग्नल तोडल्यास किंवा मोबाईलवर बोलल्यास 500 रुपयांचा दंड आणि 1 वर्षाची शिक्षा
▪ दुचाकीवर दोन पेक्षा अधिक लोकांना बसविल्यास 2 हजार रुपयांचा दंड आणि 3 महिन्यांसाठी लायसन्स रद्द
▪ विना हेल्मेट दुचाकी चालविल्यास 100 रुपयांवरून 1 हजार रुपयांचा दंड
▪ विनाइन्शुरन्स वाहन चालविल्यास 1 हजार ऐवजी 2 हजार रुपयांचा दंड

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...