१६ ऑगस्ट २०१९

◆ ऐश्वर्या पिसाई: मोटरस्पोर्ट्समध्ये जागतिक जेतेपद जिंकणारी पहिली भारतीय ◆

● ऐश्वर्या पिसाई मोटरस्पोर्ट्समध्ये जागतिक जेतेपद जिंकणारी पहिली भारतीय ठरली आहे.

● तिने महिला गटात एफआयएम विश्वचषक चा किताब जिंकला आहे.

● तिने हंगेरीच्या वारपालोता येथे हे जेतेपद जिंकले. एफआयएम ज्युनियर प्रकारात तिने दुसरे स्थान प्राप्त केले.

◆ ऐश्वर्या पिसाई :-

● 23 वर्षीय ऐश्वर्या पिसाई ही मुळ बंगळुरूची आहे
● ती एक ऑफ-रोड रेसर आहे.
● तिने 2018 मध्ये भारतीय राष्ट्रीय रॅली अजिंक्यपद जिंकले.
● नंतर तिने बाजा अरागोन रॅलीमध्ये भाग घेतला आणि या स्पर्धेत भाग घेणारी पहिली भारतीय महिला ठरली.

════════════════════
               

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

Mpsc pre exam samples questions

1) भारतीय राज्यघटनेच्या कलम 21(आनुसार प्रत्येक राज्याने कोणत्या वयोगटातील मुलांना निःशुल्क, सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्रदान केला आहे?  A. ...