१६ ऑगस्ट २०१९

🇮🇳ऐश्वर्या पिसाई: मोटरस्पोर्ट्समध्ये जागतिक जेतेपद जिंकणारी पहिली भारतीय 🇮🇳

✍ऐश्वर्या पिसाई मोटरस्पोर्ट्समध्ये जागतिक जेतेपद जिंकणारी पहिली भारतीय ठरली आहे.

✍ तिने महिला गटात एफआयएम विश्वचषक चा किताब जिंकला आहे.

✍ तिने हंगेरीच्या वारपालोता येथे हे जेतेपद जिंकले. एफआयएम ज्युनियर प्रकारात तिने दुसरे स्थान प्राप्त केले.

❇️ ऐश्वर्या पिसाई :-

✍ 23 वर्षीय ऐश्वर्या पिसाई ही मुळ बंगळुरूची आहे

✍ ती एक ऑफ-रोड रेसर आहे.

✍ तिने 2018 मध्ये भारतीय राष्ट्रीय रॅली अजिंक्यपद जिंकले.

✍नंतर तिने बाजा अरागोन रॅलीमध्ये भाग घेतला आणि या स्पर्धेत भाग घेणारी पहिली भारतीय महिला ठरली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

महत्वाचे प्रश्न

    भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते ? – कर्नाळा (जिल्हा रायगड) 🔸भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते ? – ‘द बेंगाल गॅझेट ‘ (१७८०) 🔹भारतातील ...