👉 संयुक्त राष्ट्रसंघाची न्यायिक संस्था
👉स्थापना :- 1945
👉मुख्यालय-शांती महल- द हेग (नेदरलॅंड)
👉 सदस्य देश -193
👉 अध्यक्ष :-अब्दुलक्वी अहमद युसुफ
👉 भाषा ::-इंग्रजी आणि फ्रान्सिस
👉एकूण न्यायाधीश 15 प्रत्येक
👉न्यायाधीशांची नियुक्ती ही संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद व आमसभा यांच्यामार्फत केले जाते
👉 प्रत्येक न्यायाधीशाचा कालावधी ९ वर्षाचा असतो
👉न्यायाधीश पुनर्नियुक्तीसाठी पात्र असतात किंवा न्यायाधीशांची पुनर्नियुक्ती होऊ शकते
👉 दर ३ वर्षांनी १/३ सदस्य निवृत्त होतात व तेवढेच नव्याने भरले जातात
👉अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा कालावधी तीन वर्षाचा असतो
👉अध्यक्ष उपाध्यक्ष यांची नियुक्ती आंतरराष्ट्रीय न्यायालयामार्फत केले जाते 👉आंतरराष्ट्रीय न्यायालय ही सल्लागार संस्था आहे.
▼
No comments:
Post a Comment