1) खालील दोन विधान / ने कोणते अयोग्य आहे / त ?
अ) छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई हे भारतातील दुसरे व्यस्त एयरपोर्ट आहे.
ब) वरील एअरपोर्ट दिल्लीच्या इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट सहित दक्षिण आशियाचा एक तृतीयांश हवाई वाहतुक
हाताळतात.
1) अ 2) ब 3) दोन्ही नाही 4) दोन्हीही
उत्तर :- 2
2) भारतात चहा उत्पादनात ................. राज्यांचा प्रथम क्रमांक आहे.
1) आसाम 2) बिहार 3) महाराष्ट्र 4) ओरिसा
उत्तर :- 1
3) .................. हे राज्य तंबाखू उत्पादनात अग्रेसर आहे.
1) आंध्रप्रदेश 2) महाराष्ट्र 3) कर्नाटक 4) गुजरात
उत्तर :- 1
4) चहाची लागवड ..................... या राज्यात सर्वात प्रथम झाली.
1) कर्नाटक 2) केरळ 3) आसाम 4) तामिळनाडू
उत्तर :- 3
5) कृषी दुष्काळाची कोणती महत्त्वपूर्ण कारणे आहेत ?
अ) अपुरे पर्जन्यमान ब) पावसाचा दीर्घ खंड (पावसाळयात)
क) वातावरणातील व हवामानविषयक दुष्काळ
1) अ आणि ब फक्त 2) ब आणि क फक्त
3) अ आणि क फक्त 4) अ, ब आणि क
उत्तर :- 1
No comments:
Post a Comment