🔸३१ मार्च १८६७ पापमोचिनी एकादशीला स्थापना
〰मुर्तिपुजेला विरोध होता आणि कोणतेही धर्मग्रंथ ईश्वर निर्मित नाहीत असे तत्व होते.
〰ज्ञानेश्वर ,एकनाथ ,नामदेव,तुकाराम या संताचा प्रभाव होता.
〰केशवचंद्र सेनांचे मुंबईतील भाषणाची स्थापणेमागे प्रेरणा होती.
〰राममोहन आश्रम,आर्य महिला समाज,पोस्टल मिशन,तरुण ब्राम्ह सभा,या महत्तवाच्या संस्था संबंधित आहेत.
🔸"सत्यमेव जयते" ब्रीद वाक्य
✍महत्त्वाचे सदस्य-
आत्माराम पांडुरंग
मामा परमानंद
बाळ मंगेश वागळे
वामन दाजी मोडक
वासुदेव नवरंगे
न्या.रानडे
लालाशंकर उमियाशंकर
वासुदेव सुखटणकर
मि.सय्यद
वि.रा.शिंदे
मोती बुलासा
रा.गो.भाडांरकर
बाबु प्रतापचंद्र मुझुमदार
गंगुताई भंडारे
रमाबाई रानडे इ.
No comments:
Post a Comment