⬜️ जीवन परिचय ⬜️
◼️ केशव सीताराम ठाकरे हे त्यांचे नाव. जन्म १७ सप्टेंबर १८८५ रायगड जिल्ह्यात पनवेल येथे झाला.
◼️ प्रबोधनकार हे पत्रकारितेत जेवढे झुंजार तेवढेच त्यांचे वक्तृत्वही झुंझार होते. त्यांनी त्यांच्या पत्रकार सारथी,लोकहितवादी, आणि प्रबोधन केले.
◼️त्यांच्या कुमारिकेचे शाप १९१९, भिक्षुकशहिचे बंड १९२१ यासारख्या पुस्तकातून आणि खरा ब्राम्हण १९३३, विधीविशेष १९३४, यासारख्या नाटकातून समाजसुधारक प्रकटतो.
💠 पुस्तके - चरित्रे 💠
◼️ग्रामण्याचा साद्यंत इतिहास - १९१९ वर्षे
◼️स्वराज्याचा खून - १९२२ वर्षे
◼️ प्रतापसिह छत्रपतीरंगो बापुजी - १९४८
◼️रायगड - १९५१
🔳 चरित्रे 🔳
◼️ संत रामदास - १९१८
◼️पंडिता रमाबाई - १९५०
◼️गाडगे महाराज - १९५२
◼️माझी जीवनगाथा हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
२० नोवेंबर १९७३ रोजी त्यांचे निधन झाले.
No comments:
Post a Comment