••••••••••••••••••••••••••••••••••••
● सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - भोंगा
● सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट- अंधाधुन
● सर्वोत्कृष्ट अभिनेता – आयुषमान खुराना (अंधाधुन), विकी कौशल (उरी)
● सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - किर्ती सुरेश (महानती)
● सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - स्वानंद किरकिरे (चुंबक)
● सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - सुरेखा सिक्री (बधाई हो)
● सर्वोत्कृष्ट बालकलाकार - श्रीनिवास पोकळे (नाळ)
● सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - आदित्य धर (उरी)
● सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक –सुधाकर रेड्डी यंकट्टी(नाळ)
● सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक - संजय लीला भन्साळी (पद्मावत)
● सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक - अरिजीत सिंग (पद्मावतमधील बिंते दिल गाण्यासाठी)
● सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका - बिंदू मनी
● सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन- कृती महेश मिद्या आणि ज्योती तोमर (पद्मावत चित्रपटातील घूमर गाण्यासाठी)
● सर्वोत्कृष्ट अॅक्शन चित्रपट - केजीएफ
● सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट - बधाई हो
● सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट - पॅडमॅन
● पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट - पाणी
Saturday, 10 August 2019
राष्ट्रीय पुरस्कार 2019
Subscribe to:
Post Comments (Atom)
Latest post
BIS Recruitment 2024
BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...
-
१】"खसखस पिकणे" या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ? ~मोठ्याने हसणे . २】"गंगेत घोडे न्हाने "या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? ...
-
1) अलीपूर कट:- 1908 🔶 बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष 2) नाशिक कट:- 1910 🔶 वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबारा...
-
◾️ स्पष्ट दिसणारे केंद्रक व पेशीअंगके नसतात त्यांना आदिकेंद्रकी पेशी असते म्हणतात ◾️ आदिकेंद्रकी पेशी आकाराने खूप लहान असतात ◾️या पेशीतील क...
No comments:
Post a Comment