Friday, 16 August 2019

🍀लिओनेल मेस्सी 2018-19  सालासाठी  UEFA च्या 'गोल ऑफ द सीझन  अवॉर्ड'चा विजेता


📌बार्सिलोना फूटबॉल संघाचा कर्णधार लिओनेल मेस्सी हा 2018-19 सालासाठी युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन (UEFA) याच्या 'गोल ऑफ द सीझन अवॉर्ड' या पुरस्काराचा विजेता ठरला.

📌2015 आणि 2016 सालीही मेस्सीने हे विशेष पारितोषिक जिंकले होते.

📌गेल्या पाच हंगामात हा पुरस्कार मिळविण्याची ही तिसरी वेळ आहे. त्याने त्याचा प्रतिस्पर्धी क्रिस्टियानो रोनाल्डोला पराभूत केले.

युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन (UEFA)

📌ही युरोपमधली संघ फुटबॉल, फुटसल आणि बीच सॉकर या क्रिडाप्रकारांचे प्रशासकीय मंडळ आहे.

📌त्याचे अनेक सदस्य देश प्रामुख्याने किंवा संपूर्णपणे आशियामध्ये देखील आहेत.

📌मंडळामध्ये 55 राष्ट्रीय संघ सदस्य आहेत. त्याची स्थापना 15 जून 1954 रोजी झाली आणि त्याचे मुख्यालय न्यॉन (स्वित्झर्लंड) येथे आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...