1) पुढील पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा.
लहानपण दे गा देवा | मुंगी साखरेचा रवा | ऐरावत रत्न थोर | त्यासी अंकुशाचा मार |
1) उपमा 2) दृष्टांत
3) उत्प्रेक्षा 4) अतिशयोक्ती
उत्तर :- 2
2) परभाषी शब्द ओळखा.
1) बक्षीस 2) इनाम 3) भेटवस्तू 4) दान
उत्तर :- 2
3) धन्वन्यर्थ करणे ......................
1) ‘अभिधा’ शक्तीमुळे जाणवणारा अर्थ 2) ‘व्यंजना’ शब्दशक्तीमुळे सुचित होणार अर्थ
3) ‘लक्षणा’ शब्दशक्तीमुळे जाणवणारा अर्थ 4) भाषेतील मूलध्वनीचा अर्थ
उत्तर :- 2
4) ‘वारा’ या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता ?
1) शैल 2) अनल
3) अनिल 4) सलील
उत्तर :- 2
5) ‘आवक’ या शब्दाला विरुध्दार्थी शब्द सांगा.
1) श्रावक 2) भावक
3) जावक 4) वाहक
उत्तर :- 3
6) योग्य तो पर्याय निवडून खालील म्हण पूर्ण करा.
शहाण्याला .................. मार.
1) काठीचा 2) हंटरचा
3) चाबकाचा 4) शब्दांचा
उत्तर :- 4
7) ‘अतिशय गर्व होणे’ या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा.
1) दोडक्यावानी फुगणे 2) दोन बोटे स्वर्ग उरणे
3) दोन हात करणे 4) दगडाखालून हात काढून घेणे
उत्तर :- 2
8) अनेक गोष्टीत एकाचवेळी लक्ष देणा-यास ....................... म्हणतात.
1) कामसू 2) अष्टावधानी
3) कार्यरत 4) चौकस
उत्तर :- 2
9) खालील पर्यायी उत्तरातील शुध्द पर्यायी शब्द सांगा.
1) अग्नीहोत्री 2) अग्निहोत्री
3) आग्नीहोत्री 4) आग्निहोत्री
उत्तर :- 2
20) संयुक्त स्वर म्हणजे -
1) सर्व स्वर एकत्र करणे 2) सर्वांनी मिळून आवाज काढणे
3) दोन स्वर एकत्र येऊन निर्माण झालेले 4) –हस्व उच्चार असलेले
उत्तर :- 3
No comments:
Post a Comment