Tuesday, 30 July 2019

♻️ झटपट प्रश्नउत्तरे ♻️

🔝Q. नेल्सन मंडेला यांना भारतरत्न कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला?
👁‍🗨.1990✅✅

🔝Q. जयप्रकाश नारायण यांना भारत रत्न कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला?
👁‍🗨.1998✅✅

🔝Q. अमर्त्य सेन यांना भारतरत्न कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला?
👁‍🗨.1999✅✅

🔝Q. मॅन ऑफ डेस्टिनी असे कोणास म्हटले जाते?
👁‍🗨. नेपोलियन✅✅

🔝Q. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
👁‍🗨.1964✅✅

🔝Q. खलिफा पदाची समाप्ती कोणत्या शासकाने केली?
👁‍🗨. तुर्कीचा शासक मुस्तफा कमल पाशाने✅✅

🔝Q. सिद्धांत शिरोमणी हे पुस्तक कोणी लिहिले?
👁‍🗨. भास्कराचार्य✅✅

🔝Q. फार्मोसा हे कोणत्या देशाचे जुने नाव आहे?
👁‍🗨. तायवान✅✅

🔝Q. कॉकपित ऑफ युरोप म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखले जाते?
👁‍🗨. बेल्जियम✅✅

🔝Q. ओएनजीसी चे मुख्यालय कोणत्या राज्यात आहे?
👁‍🗨. उत्तराखंड या राज्यात डेहराडून येथे आहे✅✅

🔝Q.कोणता अधातू साधारण तापमानात द्रव स्थितीत आढळतो?
👁‍🗨.ब्रोमीन✅✅

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...