Friday, 19 July 2019

चालु घडामोडी वन लाईनर्स , १५ जुलै २०१९ .

चालु घडामोडी वन लाईनर्स ,
१५ जुलै २०१९ .

● १२ वी आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा इंग्लंड व वेल्स येथे पार पडली

● २०२३ मध्ये १३ वा आयसीसी क्रिकेट विश्वचषक भारतामध्ये आयोजित करण्यात येणार

● १२ व्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद इंग्लंड संघाने पटकावले

● इंग्लंड संघाने पहिल्यांदा आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले

● २०१९ आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत " मँन आँफ द सिरीज " चा खिताब केन विलयमसनला प्रदान करण्यात आला

● २०१९ आयसीसी क्रिकेट स्पर्धेत रोहित शर्मा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला ( ६४८ धावा )

● २०१९ आयसीसी क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला ( २७ बळी )

● २०१९ आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ५ शतके झळकावण्याचा विक्रम रोहित शर्माने आपल्या नावावर केला

● आशियाई कनिष्ठ कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा थायलंड मध्ये पार पडली

● आशियाई कनिष्ठ कुस्ती स्पर्धेत परवीन मलिकने पुरुषांच्या ७४ कीलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले

● आशियाई कनिष्ठ कुस्ती स्पर्धेत गोविंद कुमारने पुरुषांच्या ८६ कीलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले

● आशियाई कनिष्ठ कुस्ती स्पर्धेत विशाल कुमारने पुरुषांच्या १२५ कीलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले

● बीएल संतोस यांची भाजपचे राष्ट्रीय महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली

● नोव्हाक जोकोव्हीचने २०१९ विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले

● इवान डोडिग व लतीशा चान यांनी २०१९ विम्बल्डन टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले

● जे एस कॅबल व रॉबर्ट फराह यांनी २०१९ विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले

● लेविस हँम्लटनने २०१९ ब्रिटिश ग्रँड प्रिक्स स्पर्धा जिंकली

● यासार डोगु कुस्ती स्पर्धेत दीपक पुनियाने ८६ कीलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले

● गुरू नानक देव जी यांच्या ५५० व्या जयंतीनिमित्त नेपाळने नाणे जारी केले

● व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांनी श्री श्री रवि शंकर यांना देशातील राजकीय संकट सोडवण्यासाठी मध्यस्थ म्हणून नियुक्त केले

● फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी स्पेस फोर्स कमांडची निर्मिती करणार असल्याची घोषणा केली

● एकाच विश्वचषक स्पर्धेत कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केन विल्यमसनने आपल्या नावावर केला ( ५७७ धावा )

● ९ वा सार्क (SAARC) चित्रपट महोत्सव कोलंबो , श्रीलंका येथे आयोजित करण्यात आला

● ९ व्या सार्क चित्रपट महोत्सवात कौशिक गांगुली दिग्दर्शित बंगाली चित्रपट " Nagarkirtan " ला बेस्ट फिचर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

● ९ व्या सार्क चित्रपट महोत्सवात रीध्दी सेनला सर्वोत्कृष्ट कलाकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

● ९ व्या सार्क चित्रपट महोत्सवात नितीन पाटणकर दिग्दर्शित लघुपट " ना बोले वो हराम " ला सर्वोत्कृष्ट लघुपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

● ९ व्या सार्क चित्रपट महोत्सवात कौशिक गांगुली यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

● थिच नहात हान्ह यांना २०१९ गांधी-मंडेला शांतता मेडलने सन्मानित करण्यात आले

● क्लांदो स्मृती अॅथलेटिक्स स्पर्धेत वी के विस्मयाने ४०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावले

● बांग्लादेशचे माजी राष्ट्रपती हुसैन मुहम्मद इरशाद यांचे निधन झाले

● केंद्र सरकार लवकरच देशातील पहिल्या राष्ट्रीय पोलीस विद्यापीठाची स्थापना करणार

● बिश्केक एथलेटिक्स मीट २०१९ स्पर्धा बिश्केक , किरगिझस्तान येथे सुरु

● बिश्केक एथलेटिक्स मीट २०१९ स्पर्धेत श्रीशंकरने लांब उडी प्रकारात सुवर्णपदक पटकावले

● पाकिस्तानने करतारपुर साहीब येथे भारतीय प्रवाशांना व्हिसा-फ्री प्रवेशास मंजुरी दिली

● आयआयटी रुरकीने ऊर्जा कार्यक्षमता व शाश्वत ऊर्जा या क्षेत्रात सहकार्यासाठी पावर ग्रिडसह करार केला

● बेनिन , रवांडा आणि जिबूती हे देश एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (एआयबी) मध्ये सामिल होणार आहेत

● २०२० ऑलिंपिकच्या तयारीसाठी टोकियोमध्ये इंडिया हाउसची स्थापना करण्यात येणार

● छत्तीसगढमध्ये कृषी व्यवसाय ऊष्मायन केंद्र उभारण्यात आले

● ५० वा आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव २० नोव्हेंबरपासुन गोवा येथे आयोजित करण्यात येणार

● भारतातील पहिला एलजीबीटी समुहासाठी नोकरी मेळा बंगळुरूमध्ये आयोजित करण्यात आला

● २०१९ मध्ये पाकिस्तानने भारतातुन १३६ कोटी रुपयांच्या औषधांची आयात केली : अहवाल

● तांत्रिक अडचणीमुळे इस्त्रोने चंद्रयान-२ मोहीम थांबवली

● कालराज मिश्रा यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली

● देवव्रत आचार्य यांची गुजरातच्या राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली

● मेघालय सरकारने उद्योजकता वाढवण्यासाठी " मेघामार्ट " चे अनावरण केले .

No comments:

Post a Comment

Latest post

Eklavya

विद्या प्रबोधिनी कोल्हापूर : CLICK HERE राष्ट्रनिर्माण प्रबोधनी : CLICK HERE स्पर्धाशाही acadeny : CLICK HERE रयत प्रबोधनी : CLICK HERE सारथ...