Friday, 19 July 2019

चालु घडामोडी वन लाईनर्स , १० जुलै २०१९ .

चालु घडामोडी वन लाईनर्स ,
१० जुलै २०१९ .

● एम एस धोनी ३५० एकदिवसीय सामने खेळणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे

● ३० व्या जागतिक समर युनिव्हर्सिटी स्पर्धेत दुती चंदने १०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावले

● सेरेना विलियम्स २०१९ विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल

● सिमोना हालेप २०१९ विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल

● राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धा अपिया , समोआ येथे आयोजित करण्यात आली

● राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत महिलांच्या ४० किलो वजनी गटात रेखामोनी गोगोइने सुवर्णपदक पटकावले

● राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत महिलांच्या ४५ किलो वजनी गटात बोर्नाली बोराहने सुवर्णपदक पटकावले

● राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत महिलांच्या ४५ किलो वजनी गटात झिल्ली दालाबेहराने सुवर्णपदक पटकावले

● राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत महिलांच्या ४९ किलो वजनी गटात मीराबाई चानुने सुवर्णपदक पटकावले

● राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत महिलांच्या ५५ किलो वजनी गटात एस बी देवीने सुवर्णपदक पटकावले

● मध्य प्रदेश सरकारने खासगी नोकरीत स्थानिक तरुणांना ७० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे

● २०१९ कॉमनवेल्थ जूडो चॅम्पियनशिप स्पर्धा २२ सप्टेंबरपासून ब्रिटनमध्ये आयोजित करण्यात येणार

● पंजाब सरकारने ओलिंपिक सुवर्ण पदक विजेते बलबीर सिंग यांना महाराजा रणजीत सिंग पुरस्काराने सन्मानित केले

● १२९ व्या डूरंड कप फुटबॉल स्पर्धा २ आॅगस्टपासून पश्चिम बंगालमध्ये आयोजित करण्यात येणार आहे

● प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने "कंट्रोल आॅफ पाॅलुशन " कार्यक्रम सुरू केला

● १९ वी राष्ट्रकुल परराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक लंडनमध्ये आयोजित करण्यात आली

● १९ व्या राष्ट्रकुल परराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठकीला भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर उपस्थित होते

● अर्जेंटिनाचे माजी राष्ट्रपती फर्नांडो डी ला रुआ यांचे निधन झाले , ते ८२ वर्षांचे होते

● एआयबीए मेन्स वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा ७ सप्टेंबरपासून रशियामध्ये आयोजित करण्यात येणार

● अखिल भारतीय फुटबॉल महासंघाकडून " २०१८-१९ या वर्षांतील सर्वोत्कृष्ट महीला खेळाडू " म्हणून आशालता देवीला सन्मानित करण्यात आले

● अखिल भारतीय फुटबॉल महासंघाकडून " २०१८-१९ या वर्षांतील सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू " म्हणून सुनिल छेत्रीला सन्मानित करण्यात आले

● अखिल भारतीय फुटबॉल महासंघाकडून " २०१८-१९ या वर्षांतील सर्वोत्कृष्ट महीला उदयोन्मुख खेळाडू " म्हणून डांमेई ग्रेसला सन्मानित करण्यात आले

● अखिल भारतीय फुटबॉल महासंघाकडून " २०१८-१९ या वर्षांतील सर्वोत्कृष्ट पुरुष उदयोन्मुख खेळाडू " म्हणून सहल अब्दुल समदला सन्मानित करण्यात आले

● फ्रान्स सरकारने विमानांच्या तिकिटावर ग्रीन टॅक्स लागु करण्याचा निर्णय घेतला आहे

● तामिळनाडु सरकार " अम्मा युथ स्पोर्ट्स योजना " सुरु करणार आहे

● आंध्रप्रदेश सरकारने ' नवरत्नालु ' आणि ' वाईएसआर पेन्शन योजना ' चे अनावरण केले

● सायकल शेअरींग योजना पुडुचेरीमध्ये लवकरच सुरु करण्यात येणार आहे

● मध्यप्रदेश सरकारने सरल बिजली योजनाचे नाव बदलून " इंदिरा गृह ज्योति योजना " केले

● अरुण कुमार यांची नागरी विमानचालन मंडळाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली

● पी के पुरवार यांची भारत संचार निगम लिमिटेडचे सीएमडी म्हणून नियुक्ती करण्यात आली

● हीरो मोटोकॉर्पने विक्रम कसबेकर यांची मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून नियुक्ती केली

● २ री भारत-रशिया रणनीतिक आर्थिक बैठक नवी दिल्ली येथे संपन्न झाली

● फॅनमोजोने पृथ्वी शॉ ला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले

● भारतीय नौदल जहाज " तर्कंश " ३ दिवसांच्या भेटीसाठी मोरक्को येथे पोहचले

● हरियाणा सरकार शेतकर्यांकरिता ' मेरी फसल मेरा ब्योरा ' पोर्टलचे अनावरण करणार

● जगातील सर्वात मोठ्या बर्न प्लास्टीक सर्जरी इन्स्टिट्यूटचे अनावरण ढाका , बांगलादेश येथे करण्यात आले

● महिला स्टार्टअप शिखर परिषद १ आॅगस्टरोजी कोचीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे

● जागतिक वारसा समितीची पुढील बैठक फूझौ , चीनमध्ये आयोजित करण्यात येणार

● आंतरराष्ट्रीय युवा फुटबॉल टूर्नामेंट गोथई कप २०१९ स्वीडनमध्ये आयोजित करण्यात येणार

● स्वीडनमध्ये होणार्या आंतरराष्ट्रीय युवा फुटबॉल स्पर्धेत एससी नागालँड संघ भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे .

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...