💐विज्ञान 💐
➡️ हवेत जर आर्द्रतेचे प्रमाण अधिक असेल तर बाष्पोत्सर्जनाची क्रिया......
👉 मंदावते
➡️ शरीरास सर्वाधिक उर्जा पुरविण्याचे कार्य कोणता घटक करतो.......
👉 साखर
➡️ सर्वच वनस्पतीमध्ये प्रकाश -संश्लेषणक्षमता ...........
👉 नसते
➡️ प्रकाश-संश्लेषण क्रियेत ऑक्सिजन .......तून दिला जातो.
👉 पाणी
➡️ निसर्गचक्रातील प्राथमिक उत्पादक कोणाला म्हणतात ?
👉 हिरव्या वनस्पती
➡️ खालीलपैकी कोणत्या वनस्पतीत हरितद्रव्य नसते ?
👉 बुरशी
➡️ क्लोराईड ऑफ लाइन यांचे व्यवहारीक नाव खालीलपैकी कोणते ?
👉 विरंजक चुर्ण
➡️ ज्या हायड्रोकार्बन मधील दोन कार्बन अणूच्या संयूजा बंधने संतृप्त नसतील तर अशा हायड्रोकार्बनला .........हायकार्बन असे म्हणतात.
👉 असंतृप्त
➡️ अन्न बिघाडातील महत्वपूर्ण घटक हा .........ची वाढ होय.
👉 सुक्ष्मजीव
➡️ कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे कोणत्या भागावर दिसतात?
👉 त्वचा
➡️ समान कार्य करणा-या पेशींच्या समुहाला ..........म्हणतात.
👉 ऊती
➡️ १८७३ मध्ये लुईस पाश्चरने .........हा नवा सिध्दांत मांडला
👉 जंतूपासून रोगोद्भव
No comments:
Post a Comment