चालु घडामोडी वन लाईनर्स ,
०८ जुलै २०१९ .
● ८ व्या फिफा महिला फुटबॉल विश्वचषक २०१९ स्पर्धा फ्रांन्स येथे पार पडली
● अमेरिकेच्या संघाने ८ व्या फिफा महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले
● नेदरलँड्स संघाला ८ व्या फिफा महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले
● अमेरिकेच्या संघाने चौथ्यांदा फिफा महिला विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले
● मेगन रॅपिनोईने ( अमेरिका ) २०१९ फिफा महिला विश्वचषक स्पर्धेत गोल्डन बुट व गोल्डन बाॅल पुरस्कार पटकावले
● २०१९ फिफा महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा फेयर प्ले पुरस्कार " फ्रांन्स " संघाला प्रदान करण्यात आला
● ४६ वी कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा ब्राझिल येथे पार पडली
● ब्राझिल संघाने ४६ व्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले
● पेरु संघाला ४६ व्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले
● ४६ व्या कोपा अमेरिका स्पर्धेत गोल्डन बुट पुरस्काराने एवरटोन (ब्राझिल) ला सन्मानित करण्यात आले
● ४६ व्या कोपा अमेरिका स्पर्धेत गोल्डन बाॅल पुरस्काराने डॅनिअल अलवेस (ब्राझिल) ला सन्मानित करण्यात आले
● ४६ व्या कोपा अमेरिका स्पर्धेत गोल्डन ग्लोव पुरस्काराने ए बेकर (ब्राझिल) ला सन्मानित करण्यात आले
● ४६ व्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचा फेयर प्ले पुरस्कार " ब्राझिल " संघाला प्रदान करण्यात आला
● २ ते १७ आॅगस्ट दरम्यान इंग्लंडमध्ये दिव्यांग टी-२० विश्वचषक क्रिकेट विश्वचषक आयोजित करण्यात येणार
● मेक्सिकोने अमेरिकेला १-० ने पराभूत करत CONCACAF गोल्ड कप फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले
● इंटरकॉन्टिनेंटल फुटबाॅल स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात ताजिकिस्तानने भारताला ४-२ ने पराभूत केले
● राष्ट्रीय अंडर-१७ महिला बुद्धीबळ चॅम्पियनशिप स्पर्धा कोची येथे पार पडली
● राष्ट्रीय अंडर-१७ महिला बुद्धीबळ चॅम्पियनशिप स्पर्धेत समृद्धी घोषने (प.बंगाल) सुवर्णपदक पटकावले
● इजिप्त फुटबॉल असोसिएशन चे अध्यक्ष हॅनी अबो रिडा यांनी राजीनामा दिला
● कुत्नो एथलेटिक्स मीट स्पर्धेचे आयोजन पोलंड येथे करण्यात आले
● कुत्नो एथलेटिक्स मीट २०१९ स्पर्धेत हिमा दासने महिलांच्या २०० मीटरमध्ये सुवर्णपदक पटकावले
● कुत्नो एथलेटिक्स मीट २०१९ स्पर्धेत मुहम्मद अनासने पुरुषांच्या २०० मीटरमध्ये सुवर्णपदक पटकावले
● कुत्नो एथलेटिक्स मीट २०१९ स्पर्धेत एम पी जबीरने पुरुषांच्या ४०० मीटर हर्डल्समध्ये सुवर्णपदक पटकावले
● कुत्नो एथलेटिक्स मीट २०१९ स्पर्धेत जितिन पौलने पुरुषांच्या ४०० मीटर हर्डल्समध्ये सुवर्णपदक पटकावले
● चीनच्या ली शी फेंगने कॅनडा ओपन बॅडमिंटन टूर्नामेंट २०१९ पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले
● ४ सप्टेंबरपासून ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम (ईईएफ) रशियामध्ये आयोजित करण्यात येणार
● कसानोव ममोरीयल मिट स्पर्धेत मोहम्मद सलाऊद्दीनने पुरुषांच्या ट्रीपल जंम्प प्रकारात सुवर्णपदक पटकावले
● कसानोव ममोरीयल मिट स्पर्धेत साहिल सिलवालने भालाफेक प्रकारात सुवर्णपदक पटकावले
● ताज्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत इंग्लंड अव्वल स्थानावर विराजमान
● ताज्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर
● स्पेनमध्ये आयोजित ग्रँड प्रिक्स स्पर्धेत विनेश फोगाटने ५३ कीलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले
● ग्रँड प्रिक्स स्पर्धेत दीव्या काकरनने ५५ कीलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले
● संयुक्त राष्ट्रसंघाची १४ वी पक्षांची परिषद सप्टेंबरमध्ये नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार
● पहिला आंतर-संसदीय क्रिकेट विश्वचषक ९ ते १४ जुलै दरम्यान इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात येणार
● युएईचे परराष्ट्र मंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद अल नह्यान आजपासून ३ दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत
● ओडिशा सरकारने २०१९-२० च्या अर्थसंकल्पात स्पोर्ट्स व युथ सर्व्हिसेस विभागासाठी २६६ कोटी रुपये मंजूर केले
● आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहली अव्वल स्थानी कायम
● आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत रोहीत शर्मा दुसऱ्या क्रमांकावर
● आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत पाकिस्तानचा बाबर आझम तिसऱ्या क्रमांकावर
● आयसीसी एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत जसप्रीत बुमराह अव्वल स्थानी कायम
● आयसीसी एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत न्युझीलंडचा ट्रेन्ट बोल्ट दुसऱ्या क्रमांकावर
● आयसीसी एकदिवसीय अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत बांगलादेशचा शाकीब-अल-हसन अव्वल स्थानावर
● आयसीसी एकदिवसीय अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत इंग्लंडचा बेन स्टोक्स दुसऱ्या क्रमांकावर .
No comments:
Post a Comment