Tuesday, 30 July 2019

एका ओळीत सारांश, 30 जुलै 2019

✅✅✅✅

🌹🌳🌴दिनविशेष🌴🌳🌹

👉जागतिक व्याघ्र दिन - 29 जुलै.

👉मोहन बागान दिन (भारत) - 29 जुलै.

🌹🌳🌴संरक्षण🌴🌳🌹

👉सीमा सुरक्षा दलाचे (BSF) नवे महासंचालक (DG) - व्ही. के. जोहरी.

👉भारतीय लष्कराच्या मिलिटरी ऑपरेशन्स विभागाचे नवे महासंचालक (DGMO) - लेफ्टनंट जनरल परमजीत सिंग.

🌹🌳🌴अर्थव्यवस्था🌴🌳🌹

👉स्वस्त घरे प्रकल्पांच्या खरेदीसाठी वित्तपुरवठा करण्यासाठी PNB हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून 100 दशलक्ष डॉलर (सुमारे 690 कोटी रुपये) जमा केले आहेत - इंटरनॅशनलफायनान्स कॉर्पोरेशन (IFC).

🌹🌳🌴पर्यावरण🌴🌳🌹

👉'अखिल भारतीय व्याघ्र गणना अहवाल 2018' याच्यानुसार, देशातल्या वाघांची संख्या - 2,967 (तीन चतुर्थांश वाघांचा अधिवास भारतात).

🌹🌳🌴आंतरराष्ट्रीय🌴🌳🌹

👉इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट (ब्रिटन) याच्या जगातल्या स्वस्त शहरांच्या (राहणीमानानुसार) यादीतले प्रथम स्थान - कराकस, व्हेनेझुएला.

🌹🌳🌴राष्ट्रीय🌴🌳🌹

👉2018 सालाचा सर्वोत्कृष्ट व्याघ्र प्रकल्प - सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्प, तामिळनाडू.

👉इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट (ब्रिटन) याच्या जगातल्या स्वस्त शहरांच्या (राहणीमानानुसार) यादीत नोंदविलेली भारतीय शहरे - बेंगळुरू (पाचवा), चेन्नई (आठवा) आणि नवी दिल्ली (दहावा).

🌹🌳🌴व्यक्ती विशेष🌴🌳🌹

👉अमेरिकेचा पीपल्स चॉईस अवॉर्ड 2019 जिंकणारा भारताचा वाळू शिल्पकार – सुदर्शन पटनायक.

🌹🌳🌴क्रिडा🌴🌳🌹

👉टी-20 क्रिकेटमध्ये 1000 धावा व 100 बळींचा टप्पा गाठणारी एकमेव क्रिकेटपटू - एलिस पेरी(ऑस्ट्रेलिया) (सन 2019).

👉या धावपटूने यूएस चॅम्पियनशिप्स 2019 या स्पर्धेत 400 मीटर अडथळा प्रकारात 2003 साली रशियाच्या युलिया पेचोनकिनाने केलेला विश्वविक्रम मोडला – अमेरिकेची दालीला मुहम्मद (52.20 सेकंद)

👉29 जुलै रोजी, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनी (ICC) या प्रकारच्या क्रिकेटच्या प्रथम आवृत्तीचा अधिकृतपणे आरंभ केला – विश्व कसोटी अजिंक्यपद (WTC).

👉या ठिकाणी जून 2021 मध्ये ICC विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना खेळला जाणार – इंग्लंड(ब्रिटन).

🌹🌳🌴विज्ञान व तंत्रज्ञान🌴🌳🌹

👉या भारतीय संस्थेच्या वैज्ञानिकांनी न्यू फुकसीन (NF) डाय (कुंकू तयार करण्यासाठी वापरला जातो) वापरुन कमी किमतीचे, पर्यावरणपूरक डाय-सेन्सिटाइज्ड सोलार सेल (DSSC) विकसित केले आहे - IITहैदराबाद (प्रा. साई संतोष कुमार रावी आणि चमू).

🌹🌳🌴सामान्य ज्ञान🌴🌳🌹

👉कसोटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1000 धावा आणि 100 बळींचा टप्पा पहिल्यांदा गाठणारे क्रिकेटपटू - जॉर्ज गिफन (सन 1896).

👉एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1000 धावा आणि 100 बळींचा टप्पा पहिल्यांदा गाठणारे क्रिकेटपटू - इयान बोथम (सन 1985).

👉भारताच्या सीमा सुरक्षा दल (BSF) याचे स्थापना वर्ष – सन 1965 (1 डिसेंबर).

👉आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) – स्थापना वर्ष: सन 1909; मुख्यालय: दुबई, संयुक्त अरब अमिरात (UAE).

👉भारताने जिंकलेला पहिला क्रिकेट विश्वचषक – सन 1983.

👉प्रथम महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा – सन 1973.

👉प्रथम पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धा – सन 1975.

👉पश्चिम बंगालचा मोहन बागान अॅथलेटिक फूटबॉल क्लब याचे स्थापना वर्ष – सन 1889.

No comments:

Post a Comment