🌹🌳🌴अर्थव्यवस्था🌴🌳🌹
👉जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार 2018 साली परदेशातून सर्वाधिक रक्कम प्राप्त करणारा देश - भारत.
🌹🌳🌴आंतरराष्ट्रीय🌴🌳🌹
👉वैश्विक संशोधनात्मक प्रकाशकांच्या संख्येनुसार 2019 सालाच्या स्किमॅगो जर्नल रँकिंगमध्ये पहिला क्रमांक – ब्रिटन (UK).
🌹🌳🌴राष्ट्रीय🌴🌳🌹
👉वैश्विक संशोधनात्मक प्रकाशकांच्या संख्येनुसार 2019 सालाच्या स्किमॅगो जर्नल रँकिंगमध्ये भारताचा क्रमांक - पाचवा.
👉या उपक्रमाच्या अंतर्गत सर्वसमावेशक हरित अर्थव्यवस्था तयार करण्यासाठी भारताच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय कार्यरत आहे - पार्टनशिप फॉर एक्शन ऑन ग्रीन इकॉनॉमी (PAGE) इंडिया.
👉20 जुलै रोजी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या ठिकाणी बांधलेल्या दोन पुलांचे उद्घाटन केले - उजआणि बसंतार (जम्मू-काश्मीर).
🌹🌳🌴व्यक्ती विशेष🌴🌳🌹
👉उत्तरप्रदेश राज्याचे नवे राज्यपाल - आनंदीबेन पटेल.
👉दिल्लीच्या या माजी मुख्यमंत्रीचे 20 जुलै रोजी निधन झाले - शीला दिक्षित.
🌹🌳🌴क्रिडा🌴🌳🌹
👉कझाकस्तानच्या प्रेसिडेंट चषक मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणारा पहिला भारतीय मुष्टियोद्धा - शिवा थापा.
👉ऑलम्पिकमध्ये हा वजन गट नव्याने सामील करण्यात आला आहे - 63 किलो.
👉कटक (ओरिसा) येथे ‘राष्ट्रकुल टेबल टेनिस अजिंक्यपद 2019’ या स्पर्धेत या देशाच्या पुरुष व महिला संघाने अजिंक्यपद पटकावले - भारत.
👉‘2019 आफ्रिका चषक’ फुटबॉल स्पर्धेचा विजेता फुटबॉल संघ – अल्जेरिया.
🌹🌳🌴राज्य विशेष🌴🌳🌹
👉जुलै 2019 मध्ये ई-चालान आणि ई-पेमेंट प्रणाली सुरू करणारा केंद्रशासित प्रदेश - दिल्ली.
👉महाराष्ट्र सरकारचा 2018 या वर्षासाठी लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार याचे विजेता - पंढरीनाथ सावंत.
👉महाराष्ट्र सरकारचा 2018 या वर्षासाठी यशवंतराव चव्हाण पुरस्कार (राज्यस्तर) याचे विजेता - डॉ. सुरेखा मधुकर मुळे.
🌹🌳🌴सामान्य ज्ञान🌴🌳🌹
👉भारताच्या राष्ट्रपतीकडून राज्यपालांची नियुक्ती करण्यासंदर्भात असलेले भारतीय राज्यघटनेतले कलम - कलम 155.
👉कारगिल युद्धाला दिलेले नाव - ऑपरेशन विजय.
👉पहिली ‘आफ्रिका चषक’ फुटबॉल स्पर्धा – सन 1957.
👉आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ (FIFA) – स्थापना वर्ष: सन 1904; मुख्यालय: झ्युरिक (स्वित्झर्लंड).
No comments:
Post a Comment