Monday, 17 June 2019

चालुु घडामोडी वन लाईनर्स , १७ जून २०१९ .

चालुु घडामोडी वन लाईनर्स ,
१७ जून २०१९ .
● १७ जुन : जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिन
● संकल्पना २०१९ : " Let’s Grow The Future Together "
● १७ व्या लोकसभेचे कामकाज आजपासून सुरू होणार 
● वीरेंद्र कुमार यांची १७ व्या लोकसभेचे ' हंगामी अध्यक्ष ' म्हणून नियुक्ती करण्यात आली
● डॉक्टरला झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनने आज देशव्यापी बंदची हाक दिली आहे
● ३ तासाहून अधिक काळ एखाद्या एटीएममध्ये कॅश नसेल तर संबंधित बँकांना दंड : आरबीआय
● वन डे क्रिकेटमध्ये ११००० धावा करणारा विराट कोहली तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे
● सर्वात कमी डावांमध्ये ११ हजार धावा करण्याचा विक्रम आता विराट कोहलीच्या नावावर जमा झाला ( २२२ डाव )
● इंग्लंडमध्ये सर्वात जलद १ हजार धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहीत शर्मा पहिल्या स्थानावर
● राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून (दि. १७) सुरुवात होत आहे
● युको बँकेने देशातील आघाडीच्या बिर्ला समूहातील यशोवर्धन बिर्ला यांना कर्जबुडवा म्हणून जाहीर केले
● भारताकडून सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळण्याच्या यादीत महेंद्र सिंह धोनी दुसऱ्या क्रमांकावर पोहचला ( ३४१ सामने )
● आयसीसी २०१९ विश्वचषकामध्ये भारताचा पाकिस्तानवर ८९ धावांनी दणदणीत विजय
● वर्ल्डकप इतिहासात पहिल्याच बॉलवर विकेट घेणारा विजय शंकर पहिला भारतीय बॉलर ठरला
● ऑल इंडिया सीनियर रँकिंग बॅडमिंटन स्पर्धा विजयवाडा येथे आयोजित करण्यात आली
● ऑल इंडिया सीनियर रँकिंग बॅडमिंटन स्पर्धेत कीरण जॉर्ज ने पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले
● ऑल इंडिया सीनियर रँकिंग बॅडमिंटन स्पर्धेत आकर्षी कश्यप ने महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले
● एफआयएच महिला सीरीस फाइनल्स स्पर्धेत भारताने पोलंडला ५-० ने पराभूत केले
● बंगलुरुचे नवीन पोलिस आयुक्त म्हणून आलोक कुमार यांची नियुक्ती करण्यात आली
● आसाम सरकार दारांग जिल्ह्यात कौशल्य विद्यापीठ स्थापित करणार आहे
● आसामने लाईव्ह बस ट्रॅकिंग " चलो अॅप " लाँच केले
● ७६ वी वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॅश २०१९ अजिंक्‍यपद स्पर्धा पुणे येथे संपन्न
● जोशना चिनप्पा ने वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॅश २०१९ अजिंक्‍यपद स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले
● महेश मानगावकर ने वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॅश २०१९ अजिंक्‍यपद स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले
● लक्ष्मी विलास बँकेच्या अतिरिक्त संचालक म्हणून सुप्रिया प्रकाश सेन यांची नियुक्ती करण्यात आली
● गुगल ने स्टँनले चेन यांची चीनमध्ये विक्री व व्यवसाय क्षेत्रात व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली
● यूएस-तालिबान शांतता वार्तालाप पुढील आठवड्यात दोहा , कतार येथे आयोजित करण्यात येणार
● गॅरी वुडलँड यांनी २०१९ यूएस ओपन गोल्फ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले
● कॅरोलीन गार्सिया ने नेचर व्हॅली ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले
● आसाममध्ये ई-फॉरेनर ट्रिब्यूनल उभारण्यासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे
● १७ - २१ जून रोजी मुंबईत किम्बर्ली प्रक्रियेची बैठक आयोजित करण्यात येणार आहे
● वाइस एडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनी भारतीय नौसेना अकादमीचे कमांडंट म्हणून पदभार स्वीकारला
● कवी आणि गीतकार पी रमेशन यांचे नुकतेच निधन झाले
● पाकिस्तानने फैज हमीद यांची आयएसआयचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली
● आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल फेडरेशन (एफआयबीए) आशिया ची बैठक बेंगलुरूमध्ये आयोजित करण्यात आली
● बल्लेबाजीने युवराज सिंहला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले
● आरबीआयमध्ये डॉ. रबी एन मिश्रा यांची कार्यकारी संचालक म्हणून निवड करण्यात आली
● पंजाब सरकारने शाळेत पाठ्यपुस्तके व गणवेश विक्रीवर बंदी घातली
● १७ व्या लोकसभेच्या हंगामी अध्यक्ष म्हणून वीरेंद्र कुमार यांनी शपथ घेतली
● आयएएस राजेश पाटील यांचे " Maa , I Have Become A Collector " पुस्तक प्रकाशित
● आशिया विकास बँकेने त्रिपुरातील १,६५० कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी दिली
✅ महाराष्ट्र राज्याच्या २०१८-१९ चा आर्थिक पाहणी अहवाल जाहीर
● राज्याच्या कृषी आणि सलग्न कार्य क्षेत्रात २.७ टक्क्यांची घट अपेक्षित आहे ,
● २०१८-१९ मध्ये कृषी दर ०.४ टक्के असण्याचा पूर्वानुमान
● राज्याच्या उद्योग क्षेत्रातही ०.७ टक्क्यांची घट अपेक्षित आहे
● २०१८-१९ वर्षात ६.९ टक्के असण्याचा पूर्वानुमान
● सेवा क्षेत्राचा वृद्धीदर मात्र गेल्यावर्षीच्या ८.१ टक्यावरून ९.२ टक्के वाढणे अपेक्षित आहे
● दरडोई उत्पादनात देशात कर्नाटक आणि तेलंगाना राज्यानंतर महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर आहे
● महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न १,९१,८२७ रुपये इतके आहे
● राज्याचा विकासदर २०१८-१९ या आर्थिक वर्षात ७.५ टक्के इतका राहणार आहे
● यंदाही आर्थिक पाहणी अहवालात सिंचनाची टक्केवारी उपलब्ध नाही .

No comments:

Post a Comment