Saturday, 29 June 2019

प्रश्न आणि उत्तरे

➡️ सर्वोच्च न्यायालयाचे 45th सरन्यायाधीश कोण?
👉  न्या. दीपक मिश्रा.

➡️ राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?
👉 न्या. H. L. दत्तू.

➡️ महाराष्ट्राचा राष्ट्रीय खेळ कोणता?
👉 कबड्डी.

➡️  देशाची पहिली आणि एकमेव महिला राष्ट्रपती कोण?
👉 प्रतिभाताई पाटील.

➡️  भारताची कोकिळा कोणाला म्हणले गेले?
👉 सरोजिनी नायडू.

➡️  महाराष्ट्रातील सर्वांत उंच धबधबा कोणता?
👉  ठोसेघर (ठाणे).

➡️  महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत?
👉   6.

➡️ मुहंमद बिन तुघलक ने राजधानी दिल्ली हुन कोठे हलवली?
👉  दौलताबाद.

➡️  Peoples education Society ची स्थापना कोणी केली?
👉 डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

➡️ Film and Television Institute कोठे आहे?
👉 पुणे.

➡️ 2016 संयुक्त राष्ट्रात कोणता भारतीय सण साजरा केला गेला?
👉  दिवाळी.

➡️ 1937 साली व्हेनिस चित्रपट महोत्सवात पाठवण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट कोणता ?
👉 संत तुकाराम.

➡️ कॅरमवर पावडर कशासाठी टाकतात ?
👉 घर्षण कमी करण्यासाठी.

➡️  बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे ?
👉  औरंगाबाद.

➡️ महाराष्ट्र केसरी कशाशी संबंधित आहे ?
👉 कुस्ती.

➡️ कोणता व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रात नाही ?
👉 कर्नाळा.

➡️ पैठण कशासाठी प्रसिध्द आहे ?
👉पैठणी साडी.

➡️  'माझी जन्मठेप' हे पुस्तक कोणाचे आहे ?
👉  वि. दा. सावरकर.

➡️ लक्षद्वीप कोठे आहे ?
👉 अरबी समुद्र.

➡️ नागपूर कशासाठी प्रसिद्ध आहे ?
👉  संत्री.

➡️ 2016 सालचा कबड्डी विश्वचषक कोणी जिंकला ?
👉  भारत.

➡️ पर्जन्यमान कमी होण्याचे कारण कोणते आहे ?
👉 जागतिक तापमानवाढ

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...